
Sambhaji Athargan
@athargansm
ID: 904385423123914753
03-09-2017 16:47:42
81 Tweet
64 Takipçi
135 Takip Edilen

आमदार महेंद्र दळवी, यांनी सहाय्यक अभियंता, महावितरण यांना जीवे मारण्याची धमकी दिली, याकरीता SEA तर्फे जाहीर निषेध. मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री यांनी या घटनेची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा सहाय्यक अभियंता यांच्या जीवाला धोका झाल्यास, जबाबदारी शासनाची राहील. CMO Maharashtra