#एकचमिशनमराठाआरक्षण सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना सर्वांना समान न्याय देईन असे म्हणता भुजबळ साहेब. मग आता मराठा विरोध का? मंत्री विरोधात बोलतोय म्हणजे सरकारची भूमिका तीच आहे का...?
#जो आरक्षण देईल तोच आमचा नेता,जो विरोधात त्याला नक्की पाडणार
#I_support_manoj_jarange_patil