Ashish Kotamkar
@ashishkotamkar
Rationalist. Thinker. Rebel. Analytical. Compulsive Dreamer. Foodie. Take your pick :) RTs may not be endorsements, merely acknowledgement of a viewpoint.
ID: 119619016
04-03-2010 04:39:12
664 Tweet
102 Takipçi
782 Takip Edilen
बालेवाडी, पुणे येथील कायझेन सोसायटी समोरील रस्त्यावर काल (15 मार्च च्या) रात्री 7-8 युवकांनी लाठ्या आणि तलवारी घेऊन धुमाकूळ घातला आणि रस्त्यावरच्या गाड्यांची तोडफोड करून नागरिकांना धमकावले. (1/4) CP Pune City Police CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police navnath jagtap पुणे शहर पोलीस Balewadi Welfare Federation
तेथील कर्तव्यदक्ष नागरिक श्री. मोहित गुगळे यांनी त्वरीत बाणेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. लगेचच व. पो. निरीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या टीम ने ACP दाबडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ... (2/4) CP Pune City Police CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police navnath jagtap पुणे शहर पोलीस Balewadi Welfare Federation
तपास मोहीम राबवली आणि अवघ्या काही तासातच त्या सगळ्या युवकांचा शोध काढून त्यांना वाकड येथे जेरबंद केले. पोलिस अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. (3/4) CP Pune City Police CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police navnath jagtap पुणे शहर पोलीस Balewadi Welfare Federation
मागच्याच आठवड्यात Balewadi Welfare Federation तर्फे आयोजित पोलिस-नागरीक संवाद कार्यक्रमात जगताप साहेब ह्यांनी "Zero Tolerance to Crime" मोहिमेअंतर्गत बाणेर बालेवाडी प्रभाग "गुन्हामुक्त" व "भयमुक्त" करण्याची ग्वाही दिली होती. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे धन्यवाद जगताप साहेब आणि दाबडे साहेब! (4/4)