Ashish Kori (@ashishkori3) 's Twitter Profile
Ashish Kori

@ashishkori3

Gen.Sec.(Org)@Sangli City Dist Congress Committee,AICC Coordinator(LDM)for Miraj Assembly,Activist “Congress has the future and Congress is the future” ✋🏻

ID: 1599269659

calendar_today16-07-2013 20:48:54

1,1K Tweet

247 Takipçi

993 Takip Edilen

Ashish Kori (@ashishkori3) 's Twitter Profile Photo

हे खर असेल तर Sharad Pawar साहेबांचा यांचा निषेध करायाला हवा …. Narendra Modi यांना वाचवायची गरजच काय होती ? Sanjay Raut

हे खर असेल तर Sharad Pawar साहेबांचा यांचा निषेध करायाला हवा …. Narendra Modi यांना वाचवायची गरजच काय होती ? Sanjay Raut
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

एक उमदा तरुण प्रधानमंत्री ... आकर्षक हास्य आणि शालीनता ही मौल्यवान संपत्ती असणारा... काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे दृष्ट्रे नेते... पदभार स्वीकारल्यावर १९८५ मध्ये महत्त्वाचं आणि सर्वात आधी पक्षांतर विरोधी कायदा मंजूर करून घेतला .... समाजात एकोप्याची भावना निर्माण व्हावी म्हणुन

एक उमदा तरुण प्रधानमंत्री ...
आकर्षक हास्य आणि शालीनता ही मौल्यवान संपत्ती असणारा...
काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे दृष्ट्रे नेते...
पदभार स्वीकारल्यावर १९८५ मध्ये महत्त्वाचं आणि सर्वात आधी पक्षांतर विरोधी कायदा मंजूर करून घेतला ....
समाजात एकोप्याची भावना निर्माण व्हावी म्हणुन
Ashish Kori (@ashishkori3) 's Twitter Profile Photo

कोण कोणाचा मित्र नाही कोण कोणाचा शत्रू नाही RSS भाजपा महाराष्ट्र च्या Devendra Fadnavis यांनी भ्रष्टाचार,अनैतिकता इ आरोप केलेला कोणता नेता मंत्रिमंडळात घेण्याचे शिल्लक राहिले आहे?साधसूचितेच्या वल्गना…वाचाळवीर Chhagan Bhujbal Sanjay Raut BBC News Marathi Mohan Bhagwat

Raju Shetti (@rajushetti) 's Twitter Profile Photo

देवेंद्रजी सांगलीतून- कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगांव , तिलारी ,आजरा ,फोंडाघाट ,गगनबावडा ,अणुस्करा व आंबा घाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहेत. यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्यमार्ग असे ७ रस्ते असताना ८ वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ?Devendra Fadnavis

देवेंद्रजी सांगलीतून- कोल्हापूरमार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगांव , तिलारी ,आजरा ,फोंडाघाट ,गगनबावडा ,अणुस्करा व आंबा घाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहेत.
यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्यमार्ग असे ७ रस्ते असताना ८ वा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ?Devendra Fadnavis
Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचा हात, तरुणांना साथ! Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 #RojgarSatyagraha #PuneProtest #CongressForYouth #EngineerRecruitment #JalsanpadaScam #MaharashtraYouth

काँग्रेसचा हात, तरुणांना साथ!
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
#RojgarSatyagraha #PuneProtest #CongressForYouth
#EngineerRecruitment #JalsanpadaScam #MaharashtraYouth
Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

थे ही सरकार गप्प+असंवेदनशील हिंगोली येथील आदिवासी विद्यार्थ्यां उपोषणा - 16 वा दिवस . . . . परभणी आदिवासी समाजाच्या आमरण उपोषण 6 वा दिवस . . . . काल परभणी येथील दोन उपोषण करते शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे. मा.सर्वोच्च

थे ही सरकार गप्प+असंवेदनशील

हिंगोली येथील आदिवासी विद्यार्थ्यां उपोषणा - 16 वा दिवस . . . .
परभणी आदिवासी समाजाच्या आमरण उपोषण 6 वा दिवस . . . .

काल परभणी येथील दोन उपोषण करते शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत चालले आहे.  मा.सर्वोच्च
Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

आधुनिक मुंबईचे शिल्पकार, थोर समाजसेवक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट मुरकुटे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! १८४९ मध्ये त्यांनी मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली. केवळ शिक्षणच नव्हे, तर मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातही त्यांचे योगदान अतुलनीय

बँक राष्ट्रियकरणावरील हल्ला हा भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वावर हल्ला आहे ! लोकशाहीचा आर्थिक पाया असलेल्या बँक राष्ट्रीयीकरणाच्या धोरणाला सरकारद्वारे डावलले जात आहे. या गंभीर विषयावर जनजागृती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने एक विशेष जाहीर सभेचे आयोजन

बँक राष्ट्रियकरणावरील हल्ला हा भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वावर हल्ला आहे !

लोकशाहीचा आर्थिक पाया असलेल्या बँक राष्ट्रीयीकरणाच्या धोरणाला सरकारद्वारे डावलले जात आहे. या गंभीर विषयावर जनजागृती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने एक विशेष जाहीर सभेचे आयोजन
Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

LIVE 🔴|महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.हर्षवर्धनजी सपकाळ यांची पत्रकार परिषद |टिळक भवन,दादर📍 x.com/i/broadcasts/1…

Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

शाहीर संभाजी भगत यांनी आज टिळक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. खूप दिवसांपासून भगत यांच्या भेटीची प्रतिक्षा होती. महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारणावर दीर्घ चर्चा झाली. यावेळी युवराज मोहिते देखील सोबत होते.

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली ‘एक रुपयात पिक विमा योजना’ पुन्हा सुरू करा. शेतकरी रडतोय, विमा कंपनी नफा फुगवतेय. नवी दिल्ली, दि. ३१ जुलै २०२५ केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ बंद केल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या

Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

चौकीदार ही वोट चोर है 🙏 🗳️ जब संरक्षक ही उल्लंघन करे, तो लोकतंत्र कैसे बचे? @rahulgandhi @incmaharashtra @incindia #LoktantraBachao #VoteChor #chunavnyay #Maharashtrapolitics #vidhansabhaelection #votechori #fakevotes

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

स्वतंत्रता दिवस के मौके पर 'वोट चोरी' से स्वतंत्रता की मुहिम से जुड़ें. अपने व्हाट्सएप की DP बदलें.

स्वतंत्रता दिवस के मौके पर 'वोट चोरी' से स्वतंत्रता की मुहिम से जुड़ें.

अपने व्हाट्सएप की DP बदलें.
Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठ्यांना आरक्षण देण्यास महाराष्ट्र शासन अनुकूल झाले. पण आज तेलंगाणा शासनाने जातीनिहाय जनगणना करून तिथल्या सर्व मागासवर्गीय जातींना सुमारे ४२% आरक्षण दिले. महाराष्ट्र शासन तेलंगाणा शासनाचा आदर्श घेईल का? - श्री. हर्षवर्धन सपकाळ