Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile
Umesh Dixit

@ugdixit

🇮🇳Master Mariner , Indology, mythology, photography , space ,cycling . Travelling

ID: 930752724332924933

calendar_today15-11-2017 11:01:56

2,2K Tweet

88 Takipçi

533 Takip Edilen

Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

For decent heath care / Mediclaim, government wants 18% from you on top of your premium . That is outrageous. टाळुवरचे लोणी खाणे म्हणतात याला.

Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

घरांच्या जाहीराती , पेपर मधे, अगातुक फोन कॅालस् , सोशल मिडीयावर वगैरे वगैर ! एकंदरीत काळजी वाटु लागली आहे आता . हा पत्यांचा बंगला कोसळणार नाहीना? 🤔

Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

कुमार परिसर , सं. ठाकरे पथ. , कोथरुड येथे रस्स्त्यात बोलार्ड उभारण्यात आले आहेत. Building A1. परंतु राडारोडा व दगड तेथेच रस्त्यावर टाकले आहे. PMC Care तो संपुर्ण साफ करावा ही विनंती. बोलार्ड रस्यात का लावले हा ही एक प्रश्न आहे. धन्यवाद. 🙏🏻 सर्वत्र राडारोडा का सोडुन जातात?

कुमार परिसर  , सं. ठाकरे पथ.  , कोथरुड येथे रस्स्त्यात बोलार्ड उभारण्यात आले आहेत. Building A1. 
परंतु राडारोडा व दगड तेथेच रस्त्यावर  टाकले आहे. <a href="/PMCPune/">PMC Care</a> तो संपुर्ण साफ करावा ही विनंती. 
बोलार्ड रस्यात का लावले हा ही एक प्रश्न आहे. धन्यवाद. 🙏🏻
सर्वत्र राडारोडा का सोडुन जातात?
Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

सर्वत्र राजकारणाची दलदल बधुन आता अस वाटायला लागले आहे की ही लोक शासन आहे की थट्टा? आता उशीर झाला का ? बदलाची वेळ आली आहे हे नक्कीच. 😢😔

Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

This is the IT industry , which is making India proud. And govt cannot provide basic facilities and infrastructure. Time has come to make change. Change people who manage civic facilities. 😈

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

Right of Way = Knowing Who Goes First🚦 It’s not about power, it’s about safety. Follow the rule, prevent accidents, and keep traffic moving smoothly. Do you always give the Right of Way? #TrafficTruthTuesdays #RoadSafety #PuneCityTrafficPolice

Right of Way = Knowing Who Goes First🚦
It’s not about power, it’s about safety.
Follow the rule, prevent accidents, and keep traffic moving smoothly.

Do you always give the Right of Way?

#TrafficTruthTuesdays #RoadSafety #PuneCityTrafficPolice
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर चलन करण्यासाठी एआयच्या मदतीने ट्रायपॉड आणि मोबाईलचा वापर करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी या मोबाईल व ट्रायपॉडचा वापर करणे सोपे होऊन कारवाई करणे सुकर होणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी या एआय

यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर चलन करण्यासाठी एआयच्या मदतीने ट्रायपॉड आणि मोबाईलचा वापर करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी या मोबाईल व ट्रायपॉडचा वापर करणे सोपे होऊन कारवाई करणे सुकर होणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी या एआय
Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

तुजसाठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण स्वतंत्रते भगवती । त् वामहं यशोयुतां वंदे ।। 🫡

तुजसाठी मरण ते जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
स्वतंत्रते भगवती । त्
वामहं यशोयुतां वंदे ।।
🫡
Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

केव्हा आम्हा लोकांना कळणार की राज्यकर्त्ये आम्हाला मु्र्ख समजतात. Nitin Gadkari Devendra Fadnavis MORTHINDIA 🤦‍♂️

Umesh Dixit (@ugdixit) 's Twitter Profile Photo

Still waiting for some enlightened soul to kindly explain this mystery to simpletons like us. 🤔 Why 4 nagarsevak for each prabhag. Why not one prabhag one carporator. ?