Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile
Kamini Patil

@the_kaminipatil

ID: 553486337

calendar_today14-04-2012 12:19:28

143 Tweet

262 Takipçi

108 Takip Edilen

IIMC Alumni Association (@iimcaa) 's Twitter Profile Photo

Annual Alumni Meet #Connections2019 #Connections #IFFCO #IIMCAAAwards2019 in Mumbai on 2nd March and Dhenkanal & Bhubaneswar on 3rd March. Alumni in Maharashtra and Odisha are requested to join the respective state chapter meets. #IIMCAA

Sadhguru (@sadhgurujv) 's Twitter Profile Photo

If you are established in Yoga, it gives you a sense of union with everything around you that naturally brings Balance and Blissfulness. #SadhguruQuotes

If you are established in Yoga, it gives you a sense of union with everything around you that naturally brings Balance and Blissfulness. #SadhguruQuotes
arunoday (@arunodayprakash) 's Twitter Profile Photo

राजनीति हो या जीवन का कोई और पहलू, सच अगर विपरीत भी हो तो उसे खुले दिल से स्वीकार कीजिये। लंबी दौड़ में मदद मिलेगी।

Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आगरी - कोळी समाजाने आपल्या जमिनींचा त्याग केला. काही जणांना त्याचा योग्य मोबदला ही मिळाला नाही. मग आता नाव बदलण्याचा अट्टाहास का? विमानतळाचं नाव दिवंगत दि. बा. पाटील चं असलं पाहिजे. #दिवंगतदिबापाटील #NaviMumbaiInternationalAirport Office of Uddhav Thackeray

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आगरी - कोळी समाजाने आपल्या जमिनींचा त्याग केला. काही जणांना त्याचा योग्य मोबदला ही मिळाला नाही. मग आता नाव बदलण्याचा अट्टाहास का? विमानतळाचं नाव दिवंगत दि. बा. पाटील चं असलं पाहिजे. #दिवंगतदिबापाटील #NaviMumbaiInternationalAirport <a href="/OfficeofUT/">Office of Uddhav Thackeray</a>
Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडवण्याचा प्रयत्न होतोय...मीडिया सुद्धा आपली बातमी जास्त दाखवत नाहीये...आज आंदोलन असताना अचानक पुण्याला नोटीस न देता अतिक्रमणाची एवढी मोठी कारवाई...हे सगळं लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रकार आहे #दिबापाटीलआंतरराष्ट्रीयविमानतळ

Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

मा. श्री कपिल पाटील साहेबांना केंद्रीयमंत्री पद मिळालं ही आगरी समाजासाठी आनंदाची बाब आहे. सर्व आगरी समाजातर्फे साहेबांना एकचं विनंती की,दि. बा. पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी केंद्रात आग्रह करावा... #dbpatilinternationalairport @KapilPatilMP

Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

दसरा मेळावा नक्की कुणासाठी? एकमेकांवर ताशेरे ओढण्यासाठी? एकमेकांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावण्यासाठी? आपल्याच कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज करण्यासाठी? #दसरामेळावा२०२२

Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

दिवसभर मुंबई आणि आसपासच्या परिसरात आजच्या दिवशी भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी? कोण श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी? परराज्यातील माणसं बोलावून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी? उद्याचा सूर्योदय होईपर्यंत आणखी काय काय पाहायला मिळणार? #दसरामेळावा२०२२

Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

On the occasion of my darling's(nano) 7th birthday...will like to thank Ratan N. Tata for this amazing product...here are two longest #SOLOTRIPS have done...

On the occasion of my darling's(nano) 7th birthday...will like to thank <a href="/RNTata2000/">Ratan N. Tata</a> for this amazing product...here are two longest #SOLOTRIPS have done...
IIMC Alumni Association (@iimcaa) 's Twitter Profile Photo

LifeTime Membership Alert: #IIMCAA welcomes new LT Member Kamini Patil (2012-13 | HJ. Delhi). Kamini worked with Mi Marathi & Sam TV as TV News Anchor. Currently, a Lawyer with City & Industrial Development Corporation of Maharashtra.#IIMC #Connections| @kaminipatil63

LifeTime Membership Alert: #IIMCAA welcomes new LT Member Kamini Patil (2012-13 | HJ. Delhi). Kamini worked with Mi Marathi &amp; Sam TV as TV News Anchor. Currently, a Lawyer with City &amp; Industrial Development Corporation of Maharashtra.#IIMC #Connections| @kaminipatil63
Kamini Patil (@the_kaminipatil) 's Twitter Profile Photo

सध्या राजकीय पक्ष व नेते यांच्यात एवढी एकता पाहायला मिळतेय, सर्व जण एकाच पक्षाला पाठिंबा देतायत. कालांतराने याचा परिणाम म्हणून विरोध करायला कोणीच नसल्याने निवडणुका होणारच नाहीत. म्हणजेच भारताच्या संविधानातील लोकशाही/लोकतंत्र या दोन शब्दांना फार मोठा धोका निर्माण झालाय.#Democracy