पाटील™ (@patilji_speaks) 's Twitter Profile
पाटील™

@patilji_speaks

वांड...लई वांड 009

#Team_Saffron🚩

RT's r not endorsement

ID: 1921246922

calendar_today30-09-2013 20:39:01

135,135K Tweet

18,18K Takipçi

1,1K Takip Edilen

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांची मायेची सावली, सर्वांची माऊली वात्सल्यमुर्ती #माँसाहेब #मीनाताई_ठाकरे यांना स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. #MaaSaheb #MeenataiThackeray

तमाम  शिवसैनिकांची मायेची सावली, सर्वांची माऊली वात्सल्यमुर्ती #माँसाहेब  #मीनाताई_ठाकरे यांना स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

#MaaSaheb #MeenataiThackeray
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

सगळ्यांना सस्नेह निमंत्रण दर्शनासाठी नक्की या... कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारकाची भव्य प्रतिकृती नक्की पहा !! #GanpatiBappaMorya #VandreWest #GaneshChaturthi #AshishShelar

सगळ्यांना सस्नेह निमंत्रण

दर्शनासाठी नक्की या... कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारकाची भव्य प्रतिकृती नक्की पहा !! 

#GanpatiBappaMorya #VandreWest #GaneshChaturthi #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Accepting my & citizens demand the trustees of Mount Mary Educational Trust have renamed the school as Excellence International School to address citizens concerns !

Accepting my & citizens demand the trustees of Mount Mary Educational Trust have renamed the school as Excellence International School to address citizens concerns !
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

#Live | 06-09-2024 📍मुंबई सकाळ सरकारनामा राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ सोहळा - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

We continue to serve our citizens with good quality vegetables at affordable price through our Vegetable Vans!!! Here is the schedule for 7th September 2024. #VegVans #VegetableVans

We continue to serve our citizens with good quality vegetables at affordable price through our Vegetable Vans!!!
Here is the schedule for 7th September 2024.

#VegVans #VegetableVans
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

'सकाळ' माध्यम समूहाच्या सकाळ 'सरकारनामा' या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ सोहळा आज बिकेसीतील आयएनएस टॉवर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्णपणे राजकारण या विषयाला वाहिलेल्या मराठी साप्ताहिकाचे अनावरण करून त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच 'सरकारनामा'च्या नावातच

'सकाळ' माध्यम समूहाच्या सकाळ 'सरकारनामा' या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ सोहळा आज बिकेसीतील आयएनएस टॉवर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. 

संपूर्णपणे राजकारण या विषयाला वाहिलेल्या मराठी साप्ताहिकाचे अनावरण करून त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच 'सरकारनामा'च्या नावातच
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यावेळी बोलताना, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पांमुळे वाहतूक जलद झाली असून त्यामुळे वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो ३ सुरू होणार असून

विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी आणि लखपती दिदी अशा योजना राबविण्यात येत आहेत.

राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या वर्षी ३३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. ही योजना बंद

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्राधान्य : २ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

खार जिमखाना येथे उत्कृष्ट संसदपटू ह्या सन्मानाबद्दल श्रीम. सीमा सिंह ह्यांच्या मेघा श्रेय ह्या संस्थेतर्फे माझा सस्नेह सत्कार केला, जो मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्विकारला. September 3 was the day I got honoured the Best Parliamentarian Award at the hands of Hon'ble President

खार जिमखाना येथे उत्कृष्ट संसदपटू ह्या सन्मानाबद्दल श्रीम. सीमा सिंह ह्यांच्या मेघा श्रेय ह्या संस्थेतर्फे माझा सस्नेह सत्कार केला, जो मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्विकारला. 

September 3 was the day I got honoured the Best Parliamentarian Award at the hands of Hon'ble President
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया!!! प्रदूषणमुक्त उत्सव करूया!!! पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने आम्ही बांद्रा हिंदू असोसिएशन, स्पंदन आर्ट, कोकण कला व शिक्षण संस्था आणि गुरव विकास प्रतिष्ठान ह्यांच्या माध्यमातून बांद्रा हिंदू असोसिएशन निलगिरी गार्डन जवळ कागद आणि शाडू पासून बनवलेल्या, इको फ्रेंडली

गणपती बाप्पा मोरया!!!
प्रदूषणमुक्त उत्सव करूया!!!

पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने आम्ही बांद्रा हिंदू असोसिएशन, स्पंदन आर्ट, कोकण कला व शिक्षण संस्था आणि गुरव विकास प्रतिष्ठान ह्यांच्या माध्यमातून बांद्रा हिंदू असोसिएशन निलगिरी गार्डन जवळ कागद आणि शाडू पासून बनवलेल्या, इको फ्रेंडली
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी #मुख्यमंत्री_योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावे, पदवीधर असावे आणि संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे. निवडलेल्या योजनादूतांना दरमहा

श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो. श्री गणेशाचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी

श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो.

श्री गणेशाचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

'टिव्ही 9 मराठी' या वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प- शाश्वत विकास' संमेलनाला उपस्थित राहून माझी भूमिका मांडली. यावेळी टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे संपादक उमेश कुमावत आणि ज्येष्ठ निवेदिका निखिला म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून अनेक विषयांवर मी

यावेळी बोलताना, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली असून अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी राबविण्यास प्राधान्य दिल्याचे

या योजनेचे श्रेय समस्त लाडक्या बहिणींचे असून त्यांचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचा विषयच नाही. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रितपणे विकासाचे राजकारण करत असून कोणत्याही श्रेयाच्या अपेक्षेने आम्ही काम करत नाही असेही यासमयी स्पष्ट केले. मराठा समाजाला ओबीसीला देण्यात येणाऱ्या विविध

या योजनेचे श्रेय समस्त लाडक्या बहिणींचे असून त्यांचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचा विषयच नाही. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रितपणे विकासाचे राजकारण करत असून कोणत्याही श्रेयाच्या अपेक्षेने आम्ही काम करत नाही असेही यासमयी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला ओबीसीला देण्यात येणाऱ्या विविध
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

Met with the residents of Kantwadi Residents Association and tried to understand the challenges they face. Committed to redressing their issues. #AshishShelar

Met with the residents of Kantwadi Residents Association and tried to understand the challenges they face. Committed to redressing their issues. 

#AshishShelar