Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile
Mahesh Gaikwad

@maheshgmt

Journalist...Working in Maharashtra Times, Views are personal, RTs not endorsements.

ID: 1240491990

calendar_today04-03-2013 04:42:57

12,12K Tweet

1,1K Takipçi

238 Takip Edilen

sameer karve (@sameerkarvemt) 's Twitter Profile Photo

#Mithi river contaminated with not just pollutants, but graft charges too.. Not just Mithi river, but no stormwater flow in #Mumbai is kept pollution-free... I try to seek attention to this issue in a weekly column in #MaharashtraTimes

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

ठाणे परिवहन सेवेच्या या बसमध्ये काहीच थंडावा जाणवत नाही. गुदमरल्यासारखे होत असून एसी बससाठी प्रवाशांनी जास्त पैसे मोजून उपयोग काय? एकप्रकारे प्रवाशांच्या पैशाची लूट चालू आहे. चांगल्या बस चालवणार कधी? Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

ठाणे परिवहन सेवेच्या या बसमध्ये काहीच थंडावा जाणवत नाही. गुदमरल्यासारखे होत असून एसी बससाठी प्रवाशांनी जास्त पैसे मोजून उपयोग काय? एकप्रकारे प्रवाशांच्या पैशाची लूट चालू आहे. चांगल्या बस चालवणार कधी?
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी,१५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

ठाणे: कोलशेत रस्त्यावर असलेल्या लोढा आमारा गृहसंकुलातील कासा फ्रेस्को या २८ मजली इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील एका घरात लागलेली आग विझली असून या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. या धुराचा त्रास झाल्याने २८ व्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

Police Medal: कडक सॅल्युट! ठाणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; भोसले दाम्पत्यास राष्ट्रपती पदक जाहीर marathi.indiatimes.com/maharashtra/th…

sameer karve (@sameerkarvemt) 's Twitter Profile Photo

Why MSMEs from MumbaiMetropolitanRegion are saying,they would move to Gujarat? Industries from Thane, Dombivali Vasai, Virar, Ambernath, Badlapur, Taloja are facing big difficulties.Will MIDC and allied departments from Government of Maharashtra take these alarm bells seriously?

Why MSMEs from MumbaiMetropolitanRegion are saying,they would move to Gujarat? Industries from Thane, Dombivali Vasai, Virar, Ambernath, Badlapur, Taloja are facing big difficulties.Will MIDC and allied departments from Government of Maharashtra take these alarm bells seriously?
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते २२ ऑगस्ट रोजी १२ वाजेपर्यत ठाण्यातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

बत्ती गुल! मुसळधार पावसाचा महावितरणला फटका; कल्याण, वसई, विरारमधील अडीच लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत marathi.indiatimes.com/maharashtra/th…

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

८ ऑगस्टच्या रात्री रात्री नाहूर रेल्वे स्थानक येथून एनएमएमटीची शेवटची बस होती. पाऊस पडत असल्याने घरी जाण्यासाठी अन्य वाहन नव्हते. त्यामुळे वाहकाने प्रवाशांसाठी ही बस जास्त वेळ थांबवून ठेवली. परिणामी अनेक प्रवाशांना ही बस मिळाली. Parag Karandikar sameer karve Navi Mumbai Municipal Corporation Navi Mumbai Municipal Transport

८ ऑगस्टच्या रात्री रात्री नाहूर रेल्वे स्थानक येथून एनएमएमटीची शेवटची बस होती. पाऊस पडत असल्याने घरी जाण्यासाठी अन्य वाहन नव्हते. त्यामुळे वाहकाने प्रवाशांसाठी ही बस जास्त वेळ थांबवून ठेवली. परिणामी अनेक प्रवाशांना ही बस मिळाली.
Parag Karandikar sameer karve Navi Mumbai Municipal Corporation Navi Mumbai Municipal Transport
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती.

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

श्वेता जगताप ठरली 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' 'महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन'स्पर्धेचा दिमाखदार सोहळा गुरुवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात संपन्न झाला. Parag Karandikar sameer karve rajiv kale Pragati Bankhele Yamini Sapre MaharashtraTimesPune Hemant Satam मटानाशिक Maharashtra Times

श्वेता जगताप ठरली 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन'

'महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन'स्पर्धेचा दिमाखदार सोहळा गुरुवारी मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात संपन्न झाला.

Parag Karandikar sameer karve rajiv kale Pragati Bankhele Yamini Sapre MaharashtraTimesPune Hemant Satam मटानाशिक Maharashtra Times
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबाराचे आयोजन.

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

मटा विशेष बातमी! पोलिसांकडून आरोपींना विशेष सेवा कैदी पार्टीतील पोलिसांची कार्यपध्दती संशयाच्या भोवऱ्यात Devendra Fadnavis Yogesh Ramdas Kadam Maharashtra Times

मटा विशेष बातमी!
पोलिसांकडून आरोपींना विशेष सेवा
कैदी पार्टीतील पोलिसांची कार्यपध्दती संशयाच्या भोवऱ्यात
Devendra Fadnavis Yogesh Ramdas Kadam
Maharashtra Times
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

कल्याण - शीळ रोड असुरक्षित; सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोऱ्या, अपघातांच्या तपासांत अडथळे, नागरिकांची सुरक्षा रामभरोसे marathi.indiatimes.com/maharashtra/th…