MahaNCPspeaks
@mahancpspeaks
Official Twitter account of Nationalist Congress Party. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ट्विटर हँडल.
ID: 1676228571067715584
04-07-2023 13:57:08
5,5K Tweet
3,3K Takipçi
49 Takip Edilen
जनसामान्यांचा खरा साथीदार शेखर निकम सारखा आमदार, कुठल्याही अडचणीत खंबीरपणे सामान्य माणसाच्या पाठीशी उभा राहणारा! Ajit Pawar Shekhar G Nikam #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
प्रत्येक शहराचा विकास हेच राष्ट्रवादी ध्येय! Ajit Pawar #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
मोहोळनगरीतील स्वागताने भारावून गेलोत आम्ही आहे... जनसामान्यांचा प्रतिसाद दाखवून देतोय मोहोळकरांचा आमच्यावर पक्का विश्वास आहे, ध्येय आमचे मोहोळचा विकास आहे! Ajit Pawar #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
दादांच्या कार्यकाळामध्ये आष्टी उपसा सिंचन योजना आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. -श्री. यशवंत माने आमदार, मोहोळ Yashwant Mane #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
दादांमुळे २००० कोटींपेक्षा जास्त निधी या मोहोळ मतदार संघात आणला गेला. -श्री. यशवंत माने आमदार, मोहोळ Yashwant Mane #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
पुढील पाच वर्षानंतर एक तृतीयांश महिला या महाराष्ट्र राज्याच्या आमदार होणार आहेत, एक तृतीयांश देशात खासदार होणार आहेत. इतर जागांवरही त्या राहणारच आहेत. निर्णय प्रक्रियेत महिलांचा समावेश केला गेला आहे. -उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार Ajit Pawar #जनसन्मान_यात्रा
माढा विधानसभा मतदारसंघातील जन सन्मान यात्रेदरम्यान लोटलेला अफाट जनसागर! माढावासीयांच्या प्रेमाचं मोल नाही . Ajit Pawar #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
देशातील सर्वांगीण विकासाचा एकमेव उत्तम उदाहरण असलेलं शहर, दादाची बारामती! लवकरच येत आहे! Ajit Pawar #दादांची_बारामती #DadanchiBaramati