Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile
Maharashtra Live

@mahalive_

The Official Twitter handle of @Mahalive_ | नंबर १ मराठी न्यूज पोर्टल | आपल्या भाषेतील , आपली बातमी | Follow us on YouTube Channel MaharashtraLive

ID: 3279673674

calendar_today14-07-2015 15:44:29

16,16K Tweet

765 Takipçi

84 Takip Edilen

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

#अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातल्या शिवपूरमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल - Radhakrishna Vikhe Patil यांची ग्वाही

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या अध्यक्षतेखाली #एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचे संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि उपमहासंचालकांची बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. #NCC

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

विदर्भात पुढचे ५ दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मराठवाड्यात पुढचे २ दिवस तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा इथं मंगळवार ते शुक्रवार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. #MaharashtraRain #WeatherUpdate

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

#धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाने जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदार - खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. #Latur

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष #महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढणार असून जागा वाटपासाठी चर्चा सुरु आहे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार #AssemblyElections Sharad Pawar

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात येत्या विधानसभेत महायुतीच्या 3 पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने 4 जागा अशा 12 जागा दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री #रामदास_आठवले यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत केली .

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत #अकोला जिल्ह्यात 10 हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या 15 तारखेपर्यंत यापैकी 5 हजार 587 घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #pradhanmantriaavasyojana

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील कनिष्ठ डॉक्टर आपत्कालीन सेवेत रुजू झाले आहेत. गेले ४२ दिवस सुरू असलेला संप त्यांनी मागे घेतला. मात्र या डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा सुरू केलेली नाही. त्यांचा लढा न्यायालयामार्फत सुरूच राहिल असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

..................सुप्रभात............... Maharashtra Live #म #मराठी #सुविचार #प्रेरणादायी #MondayMotivation #MondayThought #GoodMorning #ThoughtForTheDay #daily #MondayVibes #MahaLive #MaharashtraLive

..................सुप्रभात...............

<a href="/Mahalive_/">Maharashtra Live</a> 
 #म #मराठी #सुविचार #प्रेरणादायी
#MondayMotivation #MondayThought             
#GoodMorning
#ThoughtForTheDay    
#daily #MondayVibes #MahaLive #MaharashtraLive
Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

राज्यातली जनता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. #MarathiNews Sharad Pawar

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

#सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवणे, जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, अशा समाजोपयोगी हेतुसाठी २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान ओरोस इथं #जनतादरबाराचे आयोजन करण्यात आलं आहे. DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयातील नूतनीकरण केलेल्या #मुख्यमंत्री_वॉररूम आणि भित्तीचित्राचे उद्घाटन करण्यात आले. #MarathiNews #Eknathshinde Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र आणि गोव्यातल्या एकंदर 383 #ईसेवा केंद्रांचं लोकार्पण सरन्यायाधीश न्यायमूर्ती #धनंजयचंद्रचूड यांच्या हस्ते झालं. #Maharashtra #Goa Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

मुंबई डिजिटल कायदा अहवालाचं लोकार्पणही न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या हस्ते झालं. या डिजिटल मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, तसंच इतर तपशील मराठी आणि इंग्रजीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. #BombayDigitalLawReport #Mumbai Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

मुंबई उच्च न्यायालयाने देशाच्या न्यायप्रणालीत दिलेलं योगदान अविस्मरणीय असून भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नव्या संकुलाची पायाभरणी करतानाच जुन्या, वारसा इमारतीप्रति आदरभाव व्यक्त केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही - सरन्यायाधीश न्यायमूर्ती #धनंजयचंद्रचूड यांचं प्रतिपादन

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

मुंबई उच्च न्यायालयात काम केलेले आणि आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाचं भूमिपूजन होणं हे अतिशय आनंददायी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी केलं. #BombayHighCourt

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

..................सुप्रभात............... Maharashtra Live #म #मराठी #सुविचार #प्रेरणादायी #TuesdayMotivation #TuesdayThought #GoodMorning #ThoughtForTheDay #daily #tuesdayvibe #MahaLive #MaharashtraLive

..................सुप्रभात...............

<a href="/Mahalive_/">Maharashtra Live</a> 
 #म #मराठी #सुविचार #प्रेरणादायी
#TuesdayMotivation #TuesdayThought             
#GoodMorning
#ThoughtForTheDay    
#daily #tuesdayvibe #MahaLive #MaharashtraLive
Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

१४ दिवसांनी होणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले! बिग बॉसने स्वत: केली मोठी घोषणा #Bigboss #BiggBoss #bigbossmarathi5 #GrandFinale #riteishdeshmukh #MarathiNews

१४ दिवसांनी होणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले! बिग बॉसने स्वत: केली मोठी घोषणा

#Bigboss #BiggBoss #bigbossmarathi5 #GrandFinale #riteishdeshmukh #MarathiNews
Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश #ajitpawar #marathinews

Maharashtra Live (@mahalive_) 's Twitter Profile Photo

..................सुप्रभात............... Maharashtra Live #म #मराठी #सुविचार #प्रेरणादायी #WednesdayMotivation #WednesdayThought #GoodMorning #ThoughtForTheDay #daily #WednesdayVibes #MahaLive #MaharashtraLive

..................सुप्रभात...............

<a href="/Mahalive_/">Maharashtra Live</a> 
 #म #मराठी #सुविचार #प्रेरणादायी
#WednesdayMotivation #WednesdayThought             
#GoodMorning
#ThoughtForTheDay    
#daily #WednesdayVibes  #MahaLive #MaharashtraLive