Jayram Rangrao Kushire (@jayramkushire) 's Twitter Profile
Jayram Rangrao Kushire

@jayramkushire

जयंत प्रेमी

ID: 1076835568649089024

calendar_today23-12-2018 13:43:01

1,1K Tweet

446 Takipçi

635 Takip Edilen

Prateek Patil (@prateek_j_patil) 's Twitter Profile Photo

The man behind most iconic moments of the Indian cricketing side of our generation, GOAT who always leads from the front, our beloved #captaincool turns younger today. Here’s wishing a very Happy Birthday to Mahendra Singh Dhoni, may you have abundant happiness and good health. Our urge to

Prateek Patil (@prateek_j_patil) 's Twitter Profile Photo

काहीही करायचं, पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही... Sharad Pawar #SharadPawar #NCP

काहीही करायचं, पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही... 
<a href="/PawarSpeaks/">Sharad Pawar</a> 
#SharadPawar #NCP
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

पैशाने कधीही विकत घेता न येणारं प्रेम! दुसऱ्यांचे नेते आणि आमदारांची पळवापळवी करणारे लोकांचं हे असं उदंड प्रेम कसं पळवून घेऊन जाणार? #येवला

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

जनतेशी संवाद साधण्याचा हाती घेतलेला निर्धार आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सुरु झाला. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यात गेल्यानंतर माझी पहिली फेरी येवला इथे असायची. आमचे अनेक सहकारी इथे होते. राजकारणात चढउतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली

जनतेशी संवाद साधण्याचा हाती घेतलेला निर्धार आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सुरु झाला. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यात गेल्यानंतर माझी पहिली फेरी येवला इथे असायची. आमचे अनेक सहकारी इथे होते. राजकारणात चढउतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

...आणि अखेर शेवटच्या बॉलवर बाँड्रीबाहेर लगावलेला हा🏏सिक्सर! #येवला

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

माननीय पवार साहेबांनी सहा दशकांहून अधिक काळ राजकारण करत असताना लोकहिताचंच राजकारण केलं… शेतकरी, कामगार, महिला, युवक, नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक आणि गावगाड्यातील बारा बलुतेदार या समाजाच्या प्रत्येक स्तरातील घटकांसाठी त्यांनी असंख्य निर्णय घेतले… या निर्णयांचा राज्यातील आणि

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज मा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आज मा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल
Prateek Patil (@prateek_j_patil) 's Twitter Profile Photo

एक महिला पत्रकार भगिनीला जर ऑन कॅमेरा अशी वागणूक दिली जाते, तर आपल्या कुस्तीगर भगिनींची व्यथा आपण समजू शकतो. खासदार ब्रिजभूषण सिंह याच्या गुंडगिरीबद्दल अजून काही पुराव्याची गरज वाटत नाही. याला कठोर शिक्षा व्हावी आणि आपल्या भगिनींना न्याय मिळावा. #BrijBhushanSharanSingh

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ काल संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने कुपवाड शहरातील रस्ते, व्यायामशाळा मिरज शहरातील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीची संरक्षक भिंत, बिरोबा मंदिर सभामंडप, मुस्लिम समाजाच्या दफनभूमी संरक्षक भिंत आदी कामांचा

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ काल संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने कुपवाड शहरातील रस्ते, व्यायामशाळा मिरज शहरातील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीची संरक्षक भिंत, बिरोबा मंदिर सभामंडप, मुस्लिम समाजाच्या दफनभूमी संरक्षक भिंत आदी कामांचा
Prateek Patil (@prateek_j_patil) 's Twitter Profile Photo

आज राजारामबापू पाटील सहकारी दूध संघास माजी महसूल मंत्री मा.आ. बाळासाहेब थोरात साहेब यांनी भेट दिली. सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या मा. बाळासाहेब थोरात साहेबांनी आम्हा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. Balasaheb Thorat

आज राजारामबापू पाटील सहकारी दूध संघास माजी महसूल मंत्री मा.आ. बाळासाहेब थोरात साहेब यांनी भेट दिली. सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या मा. बाळासाहेब थोरात साहेबांनी आम्हा सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.

<a href="/bb_thorat/">Balasaheb Thorat</a>
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबई प्रदेश कार्यालय येथे भेट घेतली. दरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस

आज नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबई प्रदेश कार्यालय येथे भेट घेतली. दरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

आपल्या शाहीरी लेखणीने समाजातील शोषित व वंचित वर्गाच्या व्यथा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात शब्दबद्ध केल्या. उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

आपल्या शाहीरी लेखणीने समाजातील शोषित व वंचित वर्गाच्या व्यथा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात शब्दबद्ध केल्या. उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणारे साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
Prateek Patil (@prateek_j_patil) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित आणि सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ आणि त्यांच्या वास्तव जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून जगासमोर मांडले. सामाजिक बांधिलकी मानणारे आणि समाज परिवर्तनासाठी लेखणीचे शस्त्र हाती घेऊन साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे भयाण वास्तव अधोरेखित

जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माझी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्यास उपस्थित राहून लोकांचे प्रेम कृतज्ञतापूर्वक स्वीकारले. गेल्या काही काळापासून मी जतला येतोय. जत मधील जनता मला बापूंचा

जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माझी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्यास उपस्थित राहून लोकांचे प्रेम कृतज्ञतापूर्वक स्वीकारले.

गेल्या काही काळापासून मी जतला येतोय. जत मधील जनता मला बापूंचा
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा येथे बिबट्यांचा वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या उपाययोजनांसाठी आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधान भवनातील दालनात बैठक आयोजित करून या गंभीर प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. या भागात मानवी वस्तीपर्यंत बिबट्यांचा शिरकाव होत आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा येथे बिबट्यांचा वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या उपाययोजनांसाठी आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधान भवनातील दालनात बैठक आयोजित करून या गंभीर प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. 

या भागात मानवी वस्तीपर्यंत बिबट्यांचा शिरकाव होत आहे.
Jayram Rangrao Kushire (@jayramkushire) 's Twitter Profile Photo

आमचे प्रेरणास्थान,सांगली जिल्ह्याचे,सुसंस्कृत,उच्चशिक्षित आणि विनम्र युवानेतृत्व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.प्रतिक जयंतराव पाटील दादासाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!! Prateek Patil

आमचे प्रेरणास्थान,सांगली जिल्ह्याचे,सुसंस्कृत,उच्चशिक्षित आणि विनम्र युवानेतृत्व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.प्रतिक जयंतराव पाटील  दादासाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!! <a href="/Prateek_J_Patil/">Prateek Patil</a>