Sharad Sanas (@isharadsanas) 's Twitter Profile
Sharad Sanas

@isharadsanas

ID: 759458794351038468

calendar_today30-07-2016 18:41:01

4,4K Tweet

221 Takipçi

874 Takip Edilen

राजवीर 🚩 (@rajveer_hind) 's Twitter Profile Photo

#Thread #जय_शिवशंभो 🙏🏻🚩 शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.

#Thread
#जय_शिवशंभो 🙏🏻🚩

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.
Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

इन्स्टाग्रामवर राज राणे नावाचा एक सिंगर आहे, खूप छान गातो तो. स्वर्गीय शाहीर बापू जाधव यांच्या लेखणीतले "देवाला सारं कळतंय रं" हे गाणं खूप चांगलं गायलं आहे. त्यांची लेखणी, प्रबोधन सगळ्यांच्या समोर येतेय हे पाहून मस्त वाटलं.

Vinod Sonvane (@vinodsonvane92) 's Twitter Profile Photo

रायगडावरील वाघ्या कुत्रा तात्काळ हटवला पाहिजे ही तमाम शिवप्रेमींची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबद ठोस भूमिका घेऊन त्वरित कार्यवाही करणे अपेक्षित असताना या कुत्र्याला सरकार संरक्षण का देत आहे...? या सरकारची विकृत मानसिकता दिसत आहे. #आमचा_जीव_रायगड

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

देशासाठी महाराष्ट्राने सर्व काही लावले पणा , या मातीशी नाळ आमुची,याचकारणे ताठ कणा ॥ ही आमुची अभिजात मराठी, रूजली आमच्या मना मना, याच मराठीच्या उदरातून अस्तित्व पुन्हा ॥ youtu.be/MoG7FfQ6k_8?si… #मराठी_अस्तित्व #अभिजात_मराठी #मराठीभाषा #स्वायत्तमहाराष्ट्र

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

आज सोनियाचा दिनू ❤️ महाराष्ट्रात राहून गुजरात्यांचे तळवे चाटणाऱ्या, आपल्या माय मराठीशी गद्दारी करणाऱ्या सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र.!!

धनुभाऊ 𝕏 (@dhanubhaux) 's Twitter Profile Photo

हिंदी सक्ती विरोधातील लढाईतील मॅन ऑफ द मॅच ज्यांचा ही सक्ती मोडीत काढण्यात सिंहाचा वाटा आहे. ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रात नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असे आपले प्रा. डॅा. दीपक पवार सर तुमच्या या कणखर मराठी बाण्यासाठी धन्यवाद Dr. Deepak Pawar दीपक पवार

हिंदी सक्ती विरोधातील लढाईतील मॅन ऑफ द मॅच ज्यांचा ही सक्ती मोडीत काढण्यात सिंहाचा वाटा आहे. ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रात नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असे आपले प्रा. डॅा. दीपक पवार सर तुमच्या या कणखर मराठी बाण्यासाठी धन्यवाद 

<a href="/drdeepakpawar/">Dr. Deepak Pawar दीपक पवार</a>
Sandeep Tikate (@sandeeptikate) 's Twitter Profile Photo

अरविंद जगताप यांच्या लेखणीतून...👇 भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो भाऊ एक झाले की शहराला बळ येतं गावाला तर येणारच. एक व्हायचं गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

पंढरीच्या वाटेवर, गर्दी झाली अपरंपार, आषाढी एकादशीला, वारकरी घेती पांडुरंगाचे द्वार. विठ्ठलनामाचा गजर, दुमदुमे पंढरपूर नगरी, दर्शनाची आस मनी, भक्तीचा तो सोहळा भारी. #वारी #वारी2025 #मराठी

Milind Pradhan 🇮🇳 (@pradhanmilind) 's Twitter Profile Photo

आज मिरा भाईंदर उद्या मुंबई, पुणे नंतर कोकण आपल्याच घरी हाल सोसतो मराठी माणूस

Pratik Jadhav (@pratikjadhav777) 's Twitter Profile Photo

कोरटकर ,छिंदम , सोलापूरकर यांच्यावर न बोलणारे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी चालून आले. शेवटी भाडोत्रीच!

Umesh Sanas (@umesh_sana80455) 's Twitter Profile Photo

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध ..... हल्लेखोरांचा बंदोबस्त संभाजी ब्रिगेड स्टाईलने व्हावा...

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता अगोदर आर्थिक सक्षम झाला पाहिजे हे ठणकावून सांगणारा #प्रवीणदादा हेतुपुरस्सर कट्टरवाद्यांच्या रडारवर असणारच होता. ब्रिगेड आणि पर्यायाने दादा माहिती असणाऱ्यांना आज भविष्यातल्या काही गोष्टींचा अंदाज आला असेलच.

हर्षदा🌸 (@harshadad08) 's Twitter Profile Photo

अभिमान आहे आम्ही मराठी शाळेत शिकलोय याचा..त्याच शाळेमुळे स्वतःच्या पायावर उभे असण्याच्या,खो खो,कब्बडी अशे अनेक खेळ आम्ही खेळलो आहे. पसायदान,मराठी प्रार्थना अशे अनेक संस्कार शाळेने आमच्यावर रुजवले आहेत.. #मराठी❤️

Ashutosh Wagh (@ashutoshpwagh) 's Twitter Profile Photo

आजकालच्या मुलांना भाजी आवडली नाही तर आया किती ऑप्शन देतात ना... मॅगी खातो का? ब्रेडला जाम लावून देऊ? पिज्जा करु? हे करू का ते करू... आमच्या लहानपणी आईकडे फक्त दोनच ऑप्शन होते. भाजी खाणार की मार ? आम्ही दोन्ही खातं होतो.. पहिला मार मग भाजी. खरंच.......🫣😜😁😂🤣

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोगाचे कारनामे उघड करणाऱ्या राहुल गांधींच्या पत्रकार परिषद मधील प्रेझेंटेशन हवे असेल तर खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकतात इंग्रजी drive.google.com/file/d/1STkLu2… हिंदी drive.google.com/file/d/1MJziCk…