
HemantGaurikar2627
@hemantgaurikar
Chairman :- Karanja Harbour Matsya Shetkari Utpadak Sahakari Sanstha Maryadit. Raigad. Maharashtra.
ID: 913073016111693824
27-09-2017 16:09:05
212 Tweet
67 Takipçi
344 Takip Edilen




कायदा सर्वसामान्य मच्छिमारांसाठी अन्यायकारक असल्याचा मच्छिमारांचा तीव्र आक्षेप hirkani.in/fishermen-vehe… CMO Maharashtra Aslam Shaikh, INC 🇮🇳 Dattatray Bharane


कोकण किनारपट्टी येथील पर्ससीन नेट धारक मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांच्या समस्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. आशिष कुमार सिंग (I. A. S)यांची आज मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. CMO Maharashtra Aslam Shaikh, INC 🇮🇳 Dattatray Bharane




स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य, ठाणे महापालिका मा.महापौर, मुख्यमंत्री मा.श्री.Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी तथा शिवसेना सचिव मा.श्री.संजय मोरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......!!








पुन्हा एकदा भगवे निशाण , पुन्हा एकदा धनुष्यबाण 🏹⛳️ Shrirang Appa Barne Shivsena - शिवसेना




