
pranav gosavi
@gosavi_pranav_
एकच ध्येय, हिंदुत्व सर्वत्र
जय जय श्री राम 🙏🏼🙏🏼
ID: 1939667384815718400
30-06-2025 12:48:55
154 Tweet
248 Takipçi
260 Takip Edilen






मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची अनुपम भेट.... Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis #BJP4IND #local #trains #BJPGovernment #maharashtra #bjpmahararashtra #metro


शिवरायांच्या वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपत आहेत #देवाभाऊ #DevendraFadnavis4Maha #Ishwarpur #Maharashtra #TeamDevendra भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Ravindra Chavan


मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची अनुपम भेट.... वाढदिवस देवेंद्रजींचा भेट मात्र जनतेला. 🥰🫡 सर्व लोकल एसी होणार तिकीटही वाढणार नाही कल्याणकारी Devendra Fadnavis जी ❤️ 🫡 #TeamDevendra #DevendraFadnavis #BJP4IND #local #trains #BJPGovernment #maharashtra #bjpmahararashtra #metro




आत्मनिर्भर भारत के प्रणेता, देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री Narendra Modi जी को 4,078 दिनों के यशस्वी कार्यकाल की हार्दिक शुभकामनाएं.! #TeamDevendra



संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची संसद भवन नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील खासदारांसह सदिच्छा भेट घेतली. Devendra Fadnavis Team Devendra भाजपा महाराष्ट्र BJP #MaharashtraSadan #DevendraFadnavis4Maha





महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवेदनशील नेतृत्व, स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कर्तृत्ववान कन्या, आमच्या लाडक्या पंकजाताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! Pankaja Gopinath Munde Pankaja Munde's Office