डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile
डॉ. विश्वंभर चौधरी

@drvishwam

Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.

ID: 404044528

calendar_today03-11-2011 11:04:58

6,6K Tweet

25,25K Takipçi

437 Takip Edilen

Alt News (@altnews) 's Twitter Profile Photo

Ever wondered how communal debates and 'news' cycles stereotyping Muslims are manufactured by mainstream media channels night after night? WATCH this #AltNews analysis of the case of 'Maulana' Shahabuddin Razvi. We explain the chronology and much more. youtu.be/mKF61CQN6vk

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

My heartfelt condolences to Gujrat Ex CM Shri Vijay Rupani and all those who have lost their lives in today's horrifying plane crash at Ahmedabad. May God give the strength to their beloved ones to bear this huge loss. Very painful and shocking incidence.

Alt News (@altnews) 's Twitter Profile Photo

Sudarshan News misreports again, claims Muslim man was transporting a calf for slaughter on Eid in front of cops in Delhi. Here's what happened

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

एअर इंडियाच्या स्थितीवर काल काही चॅनल्स प्रफुल्ल पटेल यांचे बाईट्स घेत होते. चॅनलवाल्यांचा खरंच काही भरवसा नाही. लोकशाही कशी वाचवायची यावर ते उद्या निवडणूक आयोगाची मुलाखत घेतील. मागच्या काळात असते तर यांनी स्त्रीदाक्षिण्यावर दुःशासनाची मुलाखत घेतली असती.

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. ह्या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!

मावळ तालुक्यातील कुंडमळा ह्या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. 
ह्या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
DNA (@dna) 's Twitter Profile Photo

#GautamAdani's billions at risk as #IranIsraelwar escalates? Group CFO said this dnaindia.com/business/repor…

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

विरोधी पक्ष सावधान. लोकसभा ते विधानसभा चार महिन्यात पुण्यात 2 लाख 13 हजार मतदार वाढले. आता महापालिका निवडणूक येतांना म्हणजे विधानसभेपासून आजपर्यंत तब्बल 2 लाख मतदार वाढलेत! शोध घ्या. आत्ताच काय करायचं ते करा. महापालिकेत भाजपाला 100 टक्के जागा मिळाल्यावर आश्चर्य वाटून उपयोग नाही.

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

अन्वयार्थ: ‘मागच्या दारा’तून हिंदीसाठी पायघड्या? loksatta.com/sampadkiya/col… ज्या राज्याला स्वत:ची स्वतंत्र भाषा आहे, त्या भाषेची स्वत:ची संस्कृती आहे, तिथे पहिलीपासून हिंदी सक्तीची करणे म्हणजे त्या राज्याच्या भाषेचा, मराठीचा गळा पद्धतशीरपणे घोटणे. Girish Kuber #Maharashtra #Marathi

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

हिंदीचा द्वेष नाहीच.हिंदी लादून महाराष्ट्राचा उत्तरभारत करण्याला आक्षेप आहे.धर्माच्या राजकारणासाठी हिंदीचा गैरवापर करण्याला आक्षेप आहे.शिवराय, फुले,शाहू,आंबेडकर यांचा महाराष्ट्र योगीचा महाराष्ट्र करण्याला विरोध आहे.महाराष्ट्रानं एकवटून तिन्ही सत्ताधारी पक्षांना जाब विचारायला हवा.