CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile
CMO Maharashtra

@cmomaharashtra

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra

ID: 2597666894

linkhttp://www.maharashtra.gov.in calendar_today01-07-2014 08:59:10

46,46K Tweet

4,0M Takipçi

39 Takip Edilen

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>  यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> यांची प्रमुख उपस्थिती होती.