Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profileg
Zee Yuva

@Zee_Yuva

Official Twitter Handle of Zee Yuva

ID:720882871171309569

calendar_today15-04-2016 07:54:04

9,0K تغريدات

18,7K متابعون

61 التالية

Follow People
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

नेम चुकला तर आयुष्यातून उठला! 😆

'पांडू' चित्रपटातील हा धमाल सीन तुम्हाला आवडला ना? मग लगेच लाईक करुन मित्रांसोबत शेअर करा.

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

कष्टकऱ्यांच्या श्रमाने चाले या जगाचे रहाट,
श्रमिकांच्या मेहनतीनेचं उजडे प्रगतीची नवी पहाट!

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

कष्टकऱ्यांच्या श्रमाने चाले या जगाचे रहाट, श्रमिकांच्या मेहनतीनेचं उजडे प्रगतीची नवी पहाट! आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #LabourDay #InternationalDayofWorkers
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

ज्याच्या मातीतील नवरत्नांचा जगी घुमतो गाजावाजा,
तो सुंदर, सुसंस्कृत, बलशाली, महान महाराष्ट्र माझा!

जगभरातील महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्याच्या मातीतील नवरत्नांचा जगी घुमतो गाजावाजा, तो सुंदर, सुसंस्कृत, बलशाली, महान महाराष्ट्र माझा! जगभरातील महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

अभिनेता, निवेदक पुष्कर श्रोत्री यांना वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳

अभिनेता, निवेदक पुष्कर श्रोत्री यांना वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 #ZeeYuva #HappyBirthday #PushkarShrotri
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

चित्रमहर्षी, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

चित्रमहर्षी, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! #ZeeYuva #DadasahebPhalke
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

रेगे चित्रपटातील हे गाजलेलं जबरदस्त गाणं ओळखून दाखवाच!

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

या, बसा , चहा घ्या!
नको त्या चौकश्या कशाला ना? 😅

या, बसा , चहा घ्या! नको त्या चौकश्या कशाला ना? 😅 #ZeeYuva #Sunday
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

भाऊ कदम यांच्या या चित्रपटात नशिबाची कहाणी पाहायला मिळाली होती. तुम्हाला ठाऊक आहे का हा चित्रपट? मग अचूक उत्तर नक्की सांगा!

भाऊ कदम यांच्या या चित्रपटात नशिबाची कहाणी पाहायला मिळाली होती. तुम्हाला ठाऊक आहे का हा चित्रपट? मग अचूक उत्तर नक्की सांगा! #ZeeYuva #GuessTheFilm #BhauKadam
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

विराजस-शिवानीची जोडी म्हणजे एकदम चहा आणि बनमस्का 😉❤️

विराजस-शिवानीची जोडी म्हणजे एकदम चहा आणि बनमस्का 😉❤️ #ZeeYuva #CoupleGoals
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

मग मिळालं का Appraisal? 😂
पटलं ना? मग मित्रांसोबत नक्की लाईक करून शेअर करा.

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

प्रीतीचा विंचू चावला असल तर गाणं ओळखणं अवघड नाय!
करा की जरा प्रयत्न आणि अचूक उत्तर कमेंट्समध्ये सांगा.

प्रीतीचा विंचू चावला असल तर गाणं ओळखणं अवघड नाय! करा की जरा प्रयत्न आणि अचूक उत्तर कमेंट्समध्ये सांगा. #ZeeYuva #GuessTheLyrics #Fandry
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

पिकनिक सुरू व्हायची खोटी..सगळ्यांना लागलीच म्हणून समजा!
तुम्हाला देखील असा अनुभव कधीतरी आलाच असेल ना? मग लाईक करून पटकन शेअर करा.

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

'गुलाबजाम' सारख्या या गोड चित्रात आम्ही केले आहेत तीन बदल!
बघूया तुम्हाला ओळखता येतील का? अचूक उत्तर कमेंट्समध्ये सांगा.

'गुलाबजाम' सारख्या या गोड चित्रात आम्ही केले आहेत तीन बदल! बघूया तुम्हाला ओळखता येतील का? अचूक उत्तर कमेंट्समध्ये सांगा. #ZeeYuva #SpotTheDifference #Gulabjam
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका वैशाली सामंतला वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका वैशाली सामंतला वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 #ZeeYuva #HappyBirthday #VaishaliSamant
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

पटकन तुमचा Keyboard बघा आणि कोण आठवण काढतंय ते कमेंट्समध्ये सांगा. 😅


पटकन तुमचा Keyboard बघा आणि कोण आठवण काढतंय ते कमेंट्समध्ये सांगा. 😅 #ZeeYuva #Keyboard #Trend #Sairat
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

विक्रमांचा बादशाह, क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳


Sachin

विक्रमांचा बादशाह, क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 #ZeeYuva #HappyBirthday #SachinTendulkar #HappyBirthday Sachin
account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

जेव्हा बजरंगबलीने लक्ष्याला दिले शक्तीचे वरदान 💪 बोला जय हनुमान!
तुम्हाला हा सीन आवडला तर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

account_circle
Zee Yuva(@Zee_Yuva) 's Twitter Profile Photo

आकशापरी मोठा, कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम, असा भक्त हनुमान!

झी युवाच्या वतीने सर्व प्रेक्षकांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

आकशापरी मोठा, कधी मुंगीहून लहान हृदयी वसती राम, असा भक्त हनुमान! झी युवाच्या वतीने सर्व प्रेक्षकांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #HanumanJayanti
account_circle