अनि (मोदी का परिवार) (@anibal20__) 's Twitter Profile
अनि (मोदी का परिवार)

@anibal20__

जय श्रीराम | सॉफ्टवेअर कन्सल्टंट | शेअर मार्केट | इंजिनिअर |

ID: 159888314

calendar_today26-06-2010 15:53:38

12,12K Tweet

865 Takipçi

1,1K Takip Edilen

सनातनी अदिती (मोदी का परिवार)🚩 (@aditimumma) 's Twitter Profile Photo

देवाला हे कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा तुमचा देव किती मोठा आहे. ||श्री स्वामी समर्थ|| 🌺🙏🏻 सुप्रभात

Pravin (@thatpunekar) 's Twitter Profile Photo

पुण्यात मेट्रोची काय गरज - राजमान्य राजश्री श्री श्री राज ठाकरे पुणे मेट्रोचा सरासरी दोन लाख प्रवाश्यांकडून वापर बरं झालं यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा दिली नाही, महाराष्ट्राचे वाटोळे झालं असतं.

पुण्यात मेट्रोची काय गरज - राजमान्य राजश्री श्री श्री राज ठाकरे 
पुणे मेट्रोचा सरासरी दोन लाख प्रवाश्यांकडून वापर 

बरं झालं यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा दिली नाही,  महाराष्ट्राचे वाटोळे झालं असतं.
Saurabh Joglekar (@joglekarsaurabh) 's Twitter Profile Photo

The statement is a firm and clear articulation of India's position on its energy imports from Russia. It effectively counters the criticism from the US and EU by highlighting their own continued trade with Russia, thereby exposing the double standard in their criticism. +

The statement is a firm and clear articulation of India's position on its energy imports from Russia. It effectively counters the criticism from the US and EU by highlighting their own continued trade with Russia, thereby exposing the double standard in their criticism.
+
A. B. Dharmadhikari (@abdharmadhikari) 's Twitter Profile Photo

Bharat is confronting the most challenging diplomatic situation after Independence. Current world is Hobbesian, Battle of each one against everyone. US vs China vs Bharat vs US vs Russia vs EU.... Let me dare to declare:- Bharat will come out on top

मी भारतीय (@core_punekar) 's Twitter Profile Photo

वनतारा हा खाजगी प्रकल्प आहे. तसा प्रकल्प राज ठाकरेही उभारू शकतात की.

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) (@the_nikhilb) 's Twitter Profile Photo

ही 'lead' रोहित पवार आणि नाना पटोले यांच्या एकूण मतांच्या लीड पेक्षा अधिक आहे. 😂 Rohit Pawar Nana Patole

ही 'lead' रोहित पवार आणि नाना पटोले यांच्या एकूण मतांच्या लीड पेक्षा अधिक आहे. 😂

<a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a> <a href="/NANA_PATOLE/">Nana Patole</a>
Saurabh Joglekar (@joglekarsaurabh) 's Twitter Profile Photo

हत्ती, कबुतर नंतर आता कासव. उत्तर: सामान्य जनता - 15cm. ठाकरे-पवार-कॉंग्रेसी-पुरोगामी-गुलाम- कासव कोणत्या जातीचा आहे? भाषा काय, कुठला आहे? मुंबई ला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे हा. अदानी-अंबानी चा हात असणार यात. मोदी-फडणवीसांनी लक्ष घातलं पाहीजे.

Sarang Bhalerao (@bhaleraosarang) 's Twitter Profile Photo

Sanath Jayasuriya and Muttiah Muralitharan played together in 408 international matches for Sri Lanka. But they never batted together even once for Sri Lanka!

Sharad Rao. (@visvabhara27931) 's Twitter Profile Photo

किती दिवसांनी प्रसाद ने स्वतः साठी काहीतरी मागितलं आहे सरकाने दखल घ्यावी 🙏🏻

Antifragile Thinking (@unseenvalue) 's Twitter Profile Photo

Amid shifting powers, India stands tall, full of optionality, resilient, prepared, and unstoppable. Proud to be Indian, today and always. Jai Hind! 🇮🇳🫡

𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 (@joglekar07) 's Twitter Profile Photo

मराठी सण?? पण कृष्ण तर परप्रांतीय आहे!! गायपट्ट्यातला जन्म आहे त्याचा , आणि नंतर द्वारका ,जे गुजरात मध्ये आहे. BTW त्या हंडीत मटन भरलं होतं का साहेबांना आवडतं म्हणून??

Saurabh Joglekar (@joglekarsaurabh) 's Twitter Profile Photo

हेच आहे का साहेबांचं महिला धोरण? कुठं नेऊन ठेवलाय (पुरोगामी) महाराष्ट्र माझा?

हेच आहे का साहेबांचं महिला धोरण?

कुठं नेऊन ठेवलाय (पुरोगामी) महाराष्ट्र माझा?
अनुराग | Anurag (@anurag_rc) 's Twitter Profile Photo

थोरल्या बाजीरावांची जयंती फक्त ब्राह्मण महासंघ साजरा करतोय ही या राज्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे.