अनंत पाटील साहेब (@anantpatil_) 's Twitter Profile
अनंत पाटील साहेब

@anantpatil_

सर्वांचे फेव्हरेट..
पिंपरी चिंचवडकर...

ID: 906574331915972608

calendar_today09-09-2017 17:45:38

3,3K Tweet

1,1K Followers

425 Following

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

तरुणास असे फसवले पिंपरीतील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सुजल सुनील मानकर या तरुणाने मेट्रो स्टेशनवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सहा तरुणांसोबत ओळख झाली होती.

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

दिनांक 03/04/2025 रोजी, स्थळ पुणे चिंचेची तालीम, डाव्या बाजूवाल्या काकू चिंचेच्या तालीम जवळील गणपतीच्या पाया पडायचे म्हणून अचानक ब्रेक दाबला तर मागून तर मागून उजव्या साईड वाल्या काकू येऊन त्यांना धडकल्या जरी चूक डाव्या साईड वाल्या का ची होती तरी त्यांचा असं म्हणणं होतं

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये इंग्रजी व्यतिरिक्त कोणती भाषा बोलताना सापडला तर दंड आकारण्याची एक पद्धत आहे. यावर एक मॉनिटर नेमून रोजच्या वापरात इंग्रजी बोलली जाते का हे पाहिले जाते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा रोजच्या वापरात बोलली जावी.

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

२६ वर्षीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे पहलगाम हल्ल्यात मृत्यू झाले. त्यांचे लग्न फक्त ६ दिवसांपूर्वी झाले होते 😢 त्यांचे लग्न १६ एप्रिल रोजी झाले. दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांनाच प्राधान्य दिले. पहलगाममध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी सुमारे २८ जणांची हत्या केली आहे.

२६ वर्षीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे पहलगाम हल्ल्यात मृत्यू झाले.

त्यांचे लग्न फक्त ६ दिवसांपूर्वी झाले होते 😢
त्यांचे लग्न १६ एप्रिल रोजी झाले.

दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांनाच प्राधान्य दिले.

पहलगाममध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी सुमारे २८ जणांची हत्या केली आहे.
अनंत पाटील साहेब (@anantpatil_) 's Twitter Profile Photo

खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं... कारण जे खऱ्या मार्गावर चाललात ते कायम रुबाबात असतात.....

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

कर्तव्याच्या पलीकडले.. अवकाळी पावसाने पुण्यात खळबळ उडवली असताना अंगावर कोसळणाऱ्या धारांची तमा न बाळगता वानवडी वाहतूक विभाग हद्दीतील ९३ एव्हेन्यू मॉल येथे पोलीस अंमलदार अनिल सरडे वाहतूक नियमन करत असताना:

अनंत पाटील साहेब (@anantpatil_) 's Twitter Profile Photo

अजित दादांचे नाव नाही घेतले पाहिजे... परंतु पहिल्या सुनेला जेव्हा मारहाण झाली तेव्हा गुन्हा नोंदवण्यासाठी गेलेला तिचा भाऊ सांगतो की राजकीय दबावामुळे पोलिस २ वेळा सेटलमेंट करून मार्ग काढण्यास प्रवृत्त केले. आणि तिसऱ्या वेळी गेले तेव्हा कुठे गुन्हा नोंद झाला.

अनंत पाटील साहेब (@anantpatil_) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटील यांनी स्वतःची पार्टी काढावी. थलपती विजय सारखे राज्य हातात घेण्याचा प्रयत्न करावा. सत्तेत असल्या शिवाय कोणत्याही मागण्या मान्य होत नाहीत. दिल्लीत आंदोलनानंतर जनतेने केजरीवाल यांना कौल दिला होताच.

अनंत पाटील साहेब (@anantpatil_) 's Twitter Profile Photo

कोणत्याही नेत्याच्या विश्वासावर टेंडर उचलू नयेत.. पैसे अडकले की संसार तुमचा संपतो..

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

Lifetime Free Trick : 1. Use below link for Applying 2. कंपनी TCS पुणे (हिंजवडी) सिलेक्ट करा. 3. ऑनलाईन verify Kara. 4. दोन्हीतील कोणतेही घ्या Apply here: tataneu.com/v2/finance/cre…

Lifetime Free Trick : 
1. Use below link for Applying 
2. कंपनी TCS पुणे (हिंजवडी) सिलेक्ट करा.
3. ऑनलाईन verify Kara. 
4. दोन्हीतील कोणतेही घ्या
 
Apply here: tataneu.com/v2/finance/cre…