Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profileg
Amar Barwe - अमर बर्वे

@amarbarwe

Supposedly a Mechanical Engineer, had an Automobile garage (AutoDoc), was a cricketer, and now trying his best to sell imported bicycles. @ProsportsBikes

ID:1072840117

calendar_today09-01-2013 04:45:27

36,8K Tweets

1,6K Followers

900 Following

Follow People
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

ME Time! Headphones absolutely recommended if you want to go in a trance when The God is performing! Enjoy it people:)

youtu.be/JzsmeO7FZcs?si…

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

Shivam Dube is the next Yuvraj Singh. BCCI have to nurture him in the correct way and Shivam has to see he doesn’t follow Yuvi’s steps, literally!

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

जांभ हे फळ समुद्रसपाटीवर असलेल्या भागांमध्ये मिळतं. लहानपणी गावाला म्हणजे बोईसर/तारापूर ला ट्रेन नी जाताना हे फळ साधारण वसई/विरार गेलं की विकणारे दिसायचे.पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात खायला मज्जा यायची. आज सकाळी भाव विचारला, ऐकून तोंडाला सुटलेल्या पाण्याचा फेस झाला!

हिरवाई वॉकिंग ट्रॅक वरील दृश्य हे महाराष्ट्रातल्या सध्याचा राजकीय परिस्थिती सारखं आहे. प्रत्येक पक्ष कोणाचातरी टेकू घेऊन उभा आहे. टेकू काढला की आपटणार हे नक्की!
इथे दिसत असलेल ‘पेंग्विन’ हे एक कचरा गोळा करायला ठेवलेलं साधन आहे, त्याचा संबंध इतरत्र जोडू नये…व्यक्तीशी पण नाही!

हिरवाई वॉकिंग ट्रॅक वरील दृश्य हे महाराष्ट्रातल्या सध्याचा राजकीय परिस्थिती सारखं आहे. प्रत्येक पक्ष कोणाचातरी टेकू घेऊन उभा आहे. टेकू काढला की आपटणार हे नक्की! इथे दिसत असलेल ‘पेंग्विन’ हे एक कचरा गोळा करायला ठेवलेलं साधन आहे, त्याचा संबंध इतरत्र जोडू नये…व्यक्तीशी पण नाही!
account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

ME Time! Grace Slick & Mickey Thomas were the face of Starship a band from San Francisco. They were on top of the charts as well on top of the Billboard Hits. Enjoy it people:)

youtu.be/K1b8AhIsSYQ?si…

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

“बाबा मद्रासी राम बघायला जाऊया??”
“ हे बघ……आधी त्या मावशीच घर शोधायचा वनवास संपुदे, मग तुला मद्रासी राम, पंजाबी मारुती,बंगाली सीता काय म्हणशील ते दाखवीन हां....”
त्या नंतर, “मद्रासी राम माझा सांगा कोणी पाहिला?” हे विचारण्या मध्ये गेला..

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

पूर्वी काही दुकानात काचेच्या बर्णीत आपल्याला चिवडा, शेव पदार्थ ठेवलेले दिसायचे. आपण ते १००/२००ग्राम घ्यायचो. त्याला ‘एक्सपायरी डेट’ नसायची आणि आपण ते कधीपण खायचो…. आता काळ बद्दलाय, तोच शेव चिवडा प्लास्टिक पॅकेट्स मधून मिळतो आणि त्याला एक्सपायरी डेट असते जी आपण पाळतो!

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

'गोखल्यांना बोलवा' असा इथून हुकुम सोडायचा. मग पलीकडून आवाज येतो, 'अहो इथे दहा गोखले आहेत! त्यातला कुठला हवाय?'
'तो कितवा तो मला काय ठाऊक! LIC मध्ये झोपा काढायला जातो त्याला बोलवा!!'
मग इकडून आवाज ऐकू येतो, ' अरे गणू! इथे तुझ्यासाठी फोनवर कोणीतरी पेटलाय रे!'

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

In nearly every English movie when the guy is standing with the girl at her door after their date and she invites him upstairs for coffee it always ends up with something different (parental guidance 🔞) coffee is nowhere to be seen!

account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

Someone also badly needed to cool down. Advantages of having your previous business next door! For old times sake washed it myself! Good to go now…. garage

Someone also badly needed to cool down. Advantages of having your previous business next door! For old times sake washed it myself! Good to go now…. #pune #automobile #automobilegarage #oldtimessake #AutoDoc
account_circle
Amar Barwe - अमर बर्वे(@amarbarwe) 's Twitter Profile Photo

Happy to see 2 kids wearing caps and carrying a cricket kit in their hands. Took me back when the summer vacation was eagerly looked forward to when one could start playing early and play till lunch. One kind parent would give some refreshments in the break…

account_circle