Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile
Amal Mahadik

@amal_mahadik

MLA of Kolhapur South , Member of DPDC, Director of KDCC Bank, Chairman of Rajaram Sugar Factory

ID: 900630946357010437

linkhttp://maharashtra.bjp.org/en/mla/ calendar_today24-08-2017 08:08:45

6,6K Tweet

7,7K Takipçi

179 Takip Edilen

Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

शतकांचा अंधःकार सरला... माझा राजा छत्रपती झाला! “या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही.” -सभासद बखर हिंदवी स्वराज्य संस्थापक,युगपुरुष, शककर्ते छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा! #शिवराज्याभिषेक

शतकांचा अंधःकार सरला... माझा राजा छत्रपती झाला!

“या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही.” -सभासद बखर 
हिंदवी स्वराज्य संस्थापक,युगपुरुष, शककर्ते छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!
#शिवराज्याभिषेक
Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत घेतला ड्रायव्हिंगचा आनंद! #समृद्धीमहामार्ग

Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! #बकरी_ईद

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!
#बकरी_ईद
Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

"जेवणात शुद्धता, जीवनात समृध्दता" जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त एक संकल्प करूया स्वच्छ, सुरक्षित व शुद्ध अन्नाचा प्रसार करूया! #अन्नसुरक्षा #WorldFoodSafetyDay #SafeFoodSafeLife

"जेवणात शुद्धता, जीवनात समृध्दता"

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त एक संकल्प करूया 
स्वच्छ, सुरक्षित व शुद्ध अन्नाचा प्रसार करूया!

#अन्नसुरक्षा #WorldFoodSafetyDay #SafeFoodSafeLife
Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर चित्रनगरीसाठी तब्बल 44 कोटी 37 लाख 98 हजार रुपयांचा निधी दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार! #चित्रनगरी #कोल्हापूर_दक्षिणचा_सर्वांगीण_विकास_हाच_एकमेव_ध्यास

कोल्हापूर चित्रनगरीसाठी तब्बल 44 कोटी 37 लाख 98 हजार रुपयांचा निधी दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार!

#चित्रनगरी
#कोल्हापूर_दक्षिणचा_सर्वांगीण_विकास_हाच_एकमेव_ध्यास
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

बीते 11 वर्षों में हमारी सरकार की हर योजना के केंद्र में गरीब भाई-बहनों के साथ ही जन-जन का कल्याण सुनिश्चित करना रहा है। उज्ज्वला हो या पीएम आवास, आयुष्मान भारत हो या भारतीय जनऔषधि या फिर पीएम किसान सम्मान निधि, इन सभी योजनाओं ने देशवासियों की उम्मीदों को नए पंख दिए हैं। हमने इस

Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

शूरता, समर्पण,संघर्षाचं प्रतीक असणारे आणि आदिवासी अस्मितेला नवा आवाज देणारे भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! त्यांचा त्याग, शौर्य आणि पराक्रम हा सदैव प्रेरणा देत राहील. #भगवान_बिरसा_मुंडा #BagwanBirsaMunda

शूरता, समर्पण,संघर्षाचं प्रतीक असणारे आणि आदिवासी अस्मितेला नवा आवाज देणारे भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचा त्याग, शौर्य आणि पराक्रम हा सदैव प्रेरणा देत राहील.

#भगवान_बिरसा_मुंडा
#BagwanBirsaMunda
Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

संकल्प से सिद्धी तक...! 🪷 #NarendraModi #BJP #11YearsOfGaribKalyan #11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat #11YearsOfYuvaShakti #11YearsOfKisanSamman

Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

विकसित भारत का अमृत काल.. सेवा, सुशासन, गरीब कल्याण के ११साल! संकल्प से सिद्धी तक...! 🪷 #NarendraModi #BJP #11YearsOfGaribKalyan #11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat #11YearsOfYuvaShakti #11YearsOfKisanSamman

विकसित भारत का अमृत काल..
सेवा, सुशासन, गरीब कल्याण के 
११साल!
संकल्प से सिद्धी तक...! 🪷

#NarendraModi #BJP #11YearsOfGaribKalyan #11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat #11YearsOfYuvaShakti #11YearsOfKisanSamman
Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी, दर आठवड्याला, भारत विकासाच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकत आहे... 🪷 #11YearsOfSeva

प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी, दर आठवड्याला, भारत विकासाच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकत आहे... 🪷

#11YearsOfSeva

नेर्ली तामगाव ते उजळाईवाडी हा रस्ता विमानतळ प्राधिकरणाने वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक पार पडली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.

Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

The Meenakshi Amman Temple in Madurai, Tamil Nadu, is a revered center of our spirituality and the epitome of the magnificence of our traditional architecture. Fortunate to have offered prayers seeking Maa's grace for everyone.

Amal Mahadik (@amal_mahadik) 's Twitter Profile Photo

१५व्या वित्त आयोगाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी चौक कावळा नका, निगडे हॉल टाकाळा, संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी, सिद्धार्थ नगर आणि साकोली कॉर्नर येथे नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे.

महावितरणच्यावतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जा दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या ऊर्जा दरबाराला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. यावेळी शासकीय योजनांमध्ये मिळणाऱ्या सवलतींपासून वंचित ग्राहकांना न्याय देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या