Alpha Pixel TV (@alphapixeltv) 's Twitter Profile
Alpha Pixel TV

@alphapixeltv

ID: 745258565661777920

calendar_today21-06-2016 14:14:23

62,62K Tweet

1,1K Followers

0 Following

रोहित पाटील 🚩 (@rohit__r__patil) 's Twitter Profile Photo

एअर इंडियाची 200 पेक्षा जास्त विमान विकायला टपलेले मोदी पुढच्या इलेक्शन पर्यंत राफेल पण विकायला काढतील कर्तुत्वच महान आहे..😂😂 #म #मराठी #मोदी_है_तो_मुमकिन_है Faijal Khan

InMarathi.com (@in_marathi) 's Twitter Profile Photo

मोदींच्या भूमीपूजनावर ओवैसींनी घेतलेल्या आक्षेपावर ट्विटरकरांनी घातलाय धुमाकूळ! मजेशीर ट्विट्सचा भडीमार! inmarathi.com/96240/asaduddi… #म #मराठी #MarathiNews #Marathi #marathi_twitter #RamMandirAyodhya

Vishal | विशाल (@vishuspeaks11) 's Twitter Profile Photo

✍ व्यक्तीच्या "पापी नसण्याने" आणि "पुण्यवान असण्याने" कोणाच्याही "आयुष्यावर" काहीही परिणाम होत नाही... #म #मराठी #माझेविचार

प्रशांत खामकर (पी.के ) (@parshya_pk) 's Twitter Profile Photo

केसाची बट तिची सावरणं आवडतं असे त्याला नेहमीच म्हणून हळूच तिच्या केसच किल्प तो काढत असे नेहमीच #Pk #मराठी #रिम #बट

Kunal Unawane (@kunal_unawane) 's Twitter Profile Photo

दहावी-बारावी बोर्ड रद्द आज दुपारी पास झालेले आता संध्याकाळी सगळ्यात जास्त दुःखी असतील 😂 #मराठी #बोर्डरद्द Marathi Tweets मराठीचिये नगरी Maharashtrians MeMe

ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) 's Twitter Profile Photo

डिसेंबर-२०१४ ला या पुस्तकाच्या संदर्भात मित्राकडून समजले. नंतर याचा बाजारात शोध घेतला, तेव्हा पुस्तक प्रिंट करणे बंद झाले आहे असे समजले. ३० ऑगस्ट २०१६ ला या पुस्तकाचे लेखक वि. ग. कानिटकर गेले ते ९० वर्षाचे होते. त्यांचे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. (१) #मराठी #वाचन #पुस्तक #Thread

डिसेंबर-२०१४ ला या पुस्तकाच्या संदर्भात मित्राकडून समजले. नंतर याचा बाजारात शोध घेतला, तेव्हा पुस्तक प्रिंट करणे बंद झाले आहे असे समजले. ३० ऑगस्ट २०१६ ला या पुस्तकाचे लेखक वि. ग. कानिटकर गेले ते ९० वर्षाचे होते. त्यांचे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. (१)
#मराठी #वाचन #पुस्तक #Thread
Vishal | विशाल (@vishuspeaks11) 's Twitter Profile Photo

✍ देवाला लावलेली कौलं म्हणजे अपेक्षांना केवळ सहारा, पण घराला लावलेली कौलं म्हणजे झाकलेला निवारा... #म #मराठी #माझेविचार

🕉️kar (@upatsumbha) 's Twitter Profile Photo

'१० वी/ १२ वी पर्यंत मन लावून अभ्यास कर, मग नंतर फक्त मज्जाच मज्जा आहे.' ह्या वाक्याची गंभीरता भावी पिढ्यांना काय समजणार ? #मराठी #NewEducationPolicy2020 Marathi Tweets /Marathi Memes #MarathiMemes @rawmarathitales

सतिश...✍ (@pravasi_sattu) 's Twitter Profile Photo

🤔कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत...✍ #जिंदगी च्या संगतीत #म #मराठी #शुभ_रात्री ❤😘 मराठी विचार मराठीचिये नगरी मराठी विश्वपैलू मराठी कविता

🤔कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत...✍
#जिंदगी च्या संगतीत 
#म #मराठी 
#शुभ_रात्री ❤😘
<a href="/Marathi_vichar9/">मराठी विचार</a> <a href="/MarathiRT/">मराठीचिये नगरी</a> <a href="/MarathiBrain/">मराठी विश्वपैलू</a> <a href="/Marathi_Kavita8/">मराठी कविता</a>
अबोली (@c_chiiki) 's Twitter Profile Photo

कोणे एके काळी गरीब मुलं दिव्याखाली अभ्यास न करता तेच दिवे पेपरात लावत. तेव्हा चाळीस टक्क्यांना फर्स्टक्लास, पन्नासला डिस्टिंक्शन आणि साठ टक्क्यांना मुलगा बोर्ड फाडून आला असं समजलं जायचं. #म #मराठी

Alpha Pixel TV (@alphapixeltv) 's Twitter Profile Photo

महाराणी आणि परीराणीच्या विश्वात सामील व्हायला तयार आहात ना? सादर आहे ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर.. हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’ | १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात.. youtu.be/TJLAp1Y5brE