आपल्या आयुष्याची एक गोष्ट असावी,एक पुस्तक असावं..अगदी आपल्याला हवं तसंच वास्तवदर्शी पण स्वप्नाहुनही सुंदर..ते जसं आहे तसं लिहायचं असेल तर जसं हवं तसं जगायला हवं..आपल्या आयुष्याची गोष्टं सांगणार पुस्तक सुंदर असावं..वाचताना मन आणि मेंदू छान प्रफुल्लित होईल असंच..
#आयुष्याच_पुस्तक