Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile
Akashvani Pune

@akashvanipune

Entertainment, Education & Information with high production values !

Subscribe our YouTube Channel & listen us - youtube.com/akashvanipune

ID: 2711608435

linkhttp://www.youtube.com/akashvanipune calendar_today06-08-2014 09:23:37

17,17K Tweet

2,2K Followers

30 Following

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#रूपरेषा रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha #AkashvaniPune

#रूपरेषा
रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ्

आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

#Rupresha
#AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#कीर्तन या कार्यक्रमात अवश्य ऐका, चारुदत्त आफळे यांनी सादर केलेले नारदीय कीर्तन. आख्यान विषय - संतांची दिवाळी प्रसारण - रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:४५ आणि सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #Diwali2025 #DiwaliFestival #AkashvaniPune

#कीर्तन या कार्यक्रमात अवश्य ऐका, चारुदत्त आफळे यांनी सादर केलेले नारदीय कीर्तन.

आख्यान विषय - संतांची दिवाळी

प्रसारण - रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:४५ आणि सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

#Diwali2025 #DiwaliFestival #AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#कीर्तन या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, चारुदत्त आफळे यांनी सादर केलेले नारदीय कीर्तन. आख्यान विषय - संतांची दिवाळी #NardiyaKirtan #CharudattaAphale #Diwali2025 #Dipawali #DiwaliFestival #Kirtan #AkashvaniPune youtu.be/c-xFvyXvQts

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#हॅलो_डॉक्टर या विशेष फोन-इन कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, ‘हृदयविकार आणि जीवनरक्षक सीपीआर (CPR)’ या विषयी सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. अनुजा मुळे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे आणि माहिती. #AkashvaniPune youtu.be/639cySP0XjU

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#रूपरेषा सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha #AkashvaniPune

#रूपरेषा
सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ्

आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

#Rupresha
#AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

दिवाळीनिमित्‍त #युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदरात ऐका, खास कार्यक्रम - 'आनंदाचा सण दीपावली' लेखन आणि निवेदन - रूचिरा पालकर सादरकर्ते - धिरज केदारी प्रसारण - सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #Diwali2025 #AkashvaniPune

दिवाळीनिमित्‍त #युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदरात ऐका, खास कार्यक्रम - 'आनंदाचा सण दीपावली'

लेखन आणि निवेदन - रूचिरा पालकर
सादरकर्ते - धिरज केदारी

प्रसारण - सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

#Diwali2025 #AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

प्रतिभावान गायक, नट व संगीत दिग्दर्शक मास्तर कृष्णराव यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त ऐका, आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची पुरुषोत्तम जोशी यांनी घेतलेली मुलाखत. #MasterKrishnarao #AkashvaniPune youtu.be/cqGriH9pa_c

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, दिवाळीनिमित्‍त गावशिवाराच्‍या कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम – 'कवितेच्‍या बांधावर' - भाग १ #Diwali2025 #Diwali #Dipawali #MajhaGharMajhaShet #AkashvaniPune youtu.be/lrE5Da1TAgw

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदराच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, 'युवकांच्‍या यशाचा नवा मंत्र - Soft Skills' या विषयी प्रा. स्‍नेहा शेवाळे यांच्‍याशी स्‍वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. #AkashvaniPune youtu.be/3LM8dDbuwmE

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#वनिता_मंडळ या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, प्रिया तेंडुलकर, कविता महाजन आणि मेघना पेठे या तिघींचं साहित्‍यातील योगदान सांगणारा कार्यक्रम. #MeghanaPethe #KavitaMahajan #PriyaTendulkar #VanitaMandal #AkashvaniPune youtu.be/MWQlr2LrUMA

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात ऐका, दिवाळीनिमित्‍त गावशिवाराच्‍या कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम – 'कवितेच्‍या बांधावर' - भाग २ प्रसारण - मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #Diwali2025 #Diwali #Dipawali #AkashvaniPune

#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमात ऐका, दिवाळीनिमित्‍त गावशिवाराच्‍या कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम – 'कवितेच्‍या बांधावर' - भाग २
 
प्रसारण - मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

#Diwali2025 #Diwali #Dipawali #AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, दिवाळीनिमित्‍त गावशिवाराच्‍या कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम – 'कवितेच्‍या बांधावर' - भाग २ #Diwali2025 #Diwali #Dipawali #MajhaGharMajhaShet #AkashvaniPune youtu.be/psxV4nFRR9s

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#गीर्वाणभारती या संस्कृत पत्रिकेच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, का वार्ताः - संस्कृत क्षेत्रातील घडामोडींचा सौमित्र मांडके यांनी संस्कृतमधून घेतलेला आढावा. सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन #Shivrajyabhishek #Geervanbharati #AkashvaniPune youtu.be/yOUzSOp_ZM0

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#रूपरेषा बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha #AkashvaniPune

#रूपरेषा
बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ्

आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

#Rupresha
#AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

दिवाळी... प्रकाशाने साऱ्यांचं जीवन तेजाळून टाकणारी... दुरावलेली नाती परत नव्याने उजळवणारी! जरूर ऐका, आपली लाडकी कौटुंबिक श्रुतिका मालिका - '१०१ उमा सदन' प्रसारण - गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून. #Diwali2025 #AkashvaniPune

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

जरूर ऐका, हलकीफुलकी कौटुंबिक श्रुतिका मालिका - '१०१ उमा सदन' लेखन - ऋचा नामजोशी कलाकार - गौरी लागू, ऋचा नामजोशी, विराज सवाई, संज्ञा कुलकर्णी आणि प्रसाद कुलकर्णी सादरकर्त्या - गौरी लागू #101UmaSadan #KautumbikShrutika #AkashvaniPune youtu.be/PaQGBQmaEvQ

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#रूपरेषा गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ् आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन. #Rupresha #AkashvaniPune

#रूपरेषा
गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर २०२५ - आकाशवाणी पुणे केंद्र ३७८ अंश ७८ मीटर्स अर्थात मध्यम लहरी ७९२ किलो हर्टझ् । डीआरएम - ७८३ किलो हर्टझ्

आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

#Rupresha
#AkashvaniPune
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#गीर्वाणभारती या संस्कृत पत्रिकेमध्ये ऐका, 🎙️ डॉ. भावना बालटे यांचं संस्कृतमधून भाषण - 'नमः शान्ताय तेजसे' 🎙️ सिद्धी कुलकर्णी यांचा संस्कृतमधून ललितबंध - 'अमृतरूपिणी कीर्तिः' प्रसारण - शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

#गीर्वाणभारती या संस्कृत पत्रिकेमध्ये ऐका, 
🎙️  डॉ. भावना बालटे यांचं संस्कृतमधून भाषण - 'नमः शान्ताय तेजसे'

🎙️  सिद्धी कुलकर्णी यांचा संस्कृतमधून ललितबंध - 'अमृतरूपिणी कीर्तिः'

प्रसारण - शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

#माझं_घर_माझं_शेत या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, 'शाश्वत शेळीपालनच्या माध्यमातून ग्रामीण भारताची आर्थिक उभारी' या विषयी डॉ. गोकुळ सोनावणे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. #MajhaGharMajhaShet #AkashvaniPune youtu.be/8cWkRIRtgrM

Akashvani Pune (@akashvanipune) 's Twitter Profile Photo

जरूर ऐका, आकाशवाणी पुणे केंद्र आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने 'आकाशवाणीची 90 वर्षांची वाटचाल' या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाचा ध्वनिमुद्रित संपादित अंश. #Akashvaniat90 #90yearsofAkashvani #AkashvaniPune youtu.be/Awts3tcenpQ