Akash Salunkhe (@akashspeks) 's Twitter Profile
Akash Salunkhe

@akashspeks

ID: 1502157689169715200

calendar_today11-03-2022 05:41:33

147 Tweet

16 Followers

328 Following

Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@mahebubshaikh20) 's Twitter Profile Photo

MPSC आणि IBPS च्या परीक्षा परत एकदा एकाच दिवशी आल्याने लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. याच्या

MPSC आणि IBPS च्या परीक्षा परत एकदा एकाच दिवशी आल्याने लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. याच्या
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मा. एकनाथ शिंदे जी, आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी पुण्यात हजारो तरुण उस्फूर्तपणे आज रात्रीपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. कृपया विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना समजून घेऊन पोलिसांना योग्य पद्धतीने आंदोलन हाताळण्याचे आदेश

Samrat Phadnis (@psamratsakal) 's Twitter Profile Photo

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज रात्री पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. कृषी खात्यातली पदं भरण्यातली दिरंगाई, रविवारी एकाच दिवशी आलेली आयबीपीएस, एमपीएससी परीक्षा यामुळं संधी हुकण्याची काळजी विद्यार्थी वर्गाला वाटते आहे. #पुणे #Pune

राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आज रात्री पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. कृषी खात्यातली पदं भरण्यातली दिरंगाई, रविवारी एकाच दिवशी आलेली आयबीपीएस, एमपीएससी परीक्षा यामुळं संधी हुकण्याची काळजी विद्यार्थी वर्गाला वाटते आहे.
#पुणे #Pune
Leshpal_speaks (@leshpal_speaks) 's Twitter Profile Photo

Maharashtra Public Service Commission आयोग हुकूमशाही करण्यासाठी नेमलेलं आहे का??? विद्यार्थ्यांचा हा आक्रोश तुमच्यापर्यंत का पोहचत नाही?? आंदोलन चिराडण्याचा धाक दाखवू नका... ही शेतकऱ्यांची पोरं आहेत... अशी तशी मागे हटणार नाहीत.. मागचे 6 महिने झालं पोरं त्यांच्या न्यायासाठी लढत आहेत...

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

MPSC आणि IBPS च्या परीक्षा परत एकदा एकाच दिवशी आल्याने लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. याच्या

Punekar News (@punekarnews) 's Twitter Profile Photo

Competitive Exam Candidates Stage Protest Demanding Inclusion of Agriculture Posts in MPSC Exam punekarnews.in/competitive-ex…

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

जसजशी रात्र होत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. पण सरकारचा प्रतिसाद बघता, “हम को उनसे वफा की है उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या है”, अशी विद्यार्थ्यांची भावना असली तरी सरकारचा #इगो आणि विद्यार्थ्यांची सहनशीलता यांच्यातल्या या लढाईत विद्यार्थ्यांची सहनशीलता नक्कीच

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

#MPSC आंदोलन तिसरा दिवस मित्रांनो... 👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

अजून एक एफ आय आर वाल्मीक कराडच्या बाबतीमध्ये आहे . सहा महिन्यापूर्वीची आहे अण्णांनी सांगितलं तसं करा म्हणत पोटात गोळी घातली होती. ज्याला गोळी घातली वंजारी समाजातला आहे. सर्व आरोपी तेच आहे त्यांनी पोलिसांनी काय कारवाई केली याच्यावर विचारा

अजून एक एफ आय आर वाल्मीक कराडच्या बाबतीमध्ये आहे . सहा महिन्यापूर्वीची आहे

अण्णांनी सांगितलं तसं करा म्हणत पोटात गोळी घातली होती.

ज्याला गोळी घातली वंजारी समाजातला आहे. सर्व आरोपी तेच आहे त्यांनी पोलिसांनी काय कारवाई केली याच्यावर विचारा
Sharad (@srk_s1) 's Twitter Profile Photo

अभ्यास करायचा सोडून #CID ऑफिसकडे बोंबलत फिरायचे, गुंडांना बाप बनवून स्टेटस ठेवायचे आणि माईक समोर आला की रडायचे...! Rahul Kulkarni निदान सत्याची बाजू तरी दाखवत जा.! #बोगस_विद्यार्थी

अभ्यास करायचा सोडून #CID
ऑफिसकडे बोंबलत फिरायचे,
गुंडांना बाप बनवून स्टेटस ठेवायचे 
आणि माईक समोर आला की रडायचे...!
<a href="/RahulAsks/">Rahul Kulkarni</a> निदान सत्याची बाजू तरी दाखवत जा.!
#बोगस_विद्यार्थी
विजय गिते-पाटील (@kingsmant11) 's Twitter Profile Photo

खरे साधू कोण ? तुम्हीच सांगा ? समाजात न राहणारे, लोकात न वावरणारे, कुठेतरी रानोमाळ भटकणारे, जो पदार्थ कायदेशीररित्या बंद आहे असा गांजा पिणारे, हातसफाईने जादू करून दाखवणारे, सर्कशीप्रमाणे अवघड शारीरिक कवायती करून दाखवणारे, हातात शस्र बाळगणारे, कोणताही कामधंदा न करता जगणारे

खरे साधू कोण ? तुम्हीच सांगा ?

     समाजात न राहणारे, लोकात न वावरणारे, कुठेतरी रानोमाळ भटकणारे, जो पदार्थ कायदेशीररित्या बंद आहे असा गांजा पिणारे, हातसफाईने जादू करून दाखवणारे, सर्कशीप्रमाणे अवघड शारीरिक कवायती करून दाखवणारे, हातात शस्र बाळगणारे,  कोणताही कामधंदा न करता जगणारे
Dr Ravindra L. Kulkarni MD (@kulkarnirl) 's Twitter Profile Photo

📍 OPD मध्ये 30 M , IT professional. Second opinion साठी Metabolic syndrome. & Vitamin B12 deficiency. History & current treatment पाहताना लक्षात आले 3-4 वर्षांपासून combination BP medicines. आज BP: 120/80 , व्यवस्थित., काही दिवसांपासून ही normal तरी dose same Lifestyle