Poul Akash Sheshrao
@akashpoul007
By Profession I'm Banker | By Choice I'm Educationist | By Passion I'm Social Worker | Politician| Soon Entrepreneur , Philosopher in Marketing sector, Writer
ID: 4082384422
31-10-2015 12:01:57
814 Tweet
299 Followers
707 Following
जरी निषेध नोंदवायची पद्धत चुकली असावी पन सरकार मध्ये असून कार्यकर्त्यांनी असे मारहाण करणे योग्य नाही.. याचाच अर्थ असा समजायचा का की सरकार ही गुंड प्रवृत्तीच ठरतंय.. #बिहारी_महाराष्ट्र #बिहारी #वृत्ती #जाहीर_निषेध #निषेध Aaditya Thackeray Rohit Pawar Sanjay Raut Adv Rohini Eknathrao Khadse
👑शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्र राज्याचं शांत संयमी नेतृत्व, महाराष्ट्राचे कुटूंब प्रमूख आदरणीय माजी मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा👑 Aaditya Thackeray #उद्धवठाकरे #साहेब #महाराष्ट्र #Marathi #Hindus #Kingdom #MaharashtraCM
सदावर्ते अब निकलो घरपे.. #court आझाद मैदान परवानगी मिळाली #azad #maidan एक मराठा लाख मराठा #मनोज_जरांगे_पाटील #पाटील #मराठा_आरक्षण Manoj Jarange Official (P)
🚩 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्र १२ तर्फे मराठा आंदोलक बांधवांना रात्रीचे जेवण, पाणी व बिस्कीटचे वाटप आझाद मैदान येथे करण्यात आले. ✊💪 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आदरणीय आदित्य ठाकरे साहेब मी पण आपला एक कट्टर शिवसैनिक आहे पण एक मराठा समाज आपल्याकडे काय म्हणून बघत आहे व्हिडिओमध्ये आपण एकदा नक्की बघा. राज साहेब ठाकरे आपण पण व्हिडिओ बघा. Aaditya Thackeray Raj Thackeray Bala Nandgaonkar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #jarange #ManojJarangePatil #MarathaReservation
आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे आदेशाने व आपल्या नेतृत्वाने आज दाखवून दिले बाळासाहेब आपल्यात असते तर त्यांनी हे केलं असतं मराठ्यांची गैरसोय होऊ दिली नसती.. विरोधकांच्या नाकावर टिचून दिलेलं उत्तर धन्यवाद Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Once for all let's close the chapter..?👏 That's a good question for the ruling party's members Priyanka Gandhi Vadra Today all social media platforms are going viral with your one question and that really goona unanswerable. Aab shayad kabhi ye sawal paida nahi hoga #India #nation
माझा रंग आहे सावळा पण मी आहे डोमकावळा... जिथे असते सत्ता तिथेच दिसेल तुम्हाला माझा पत्ता 😂😂😂 #ramdas_भटकणे Aaditya Thackeray Varun Sardesai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Priyanka Chaturvedi🇮🇳
तुम्ही नाहीत शिवरायांचे मावळे! तुम्ही आहात गद्दारांचे कावळे! तुम्ही आहात खरंच सावळे! पण तुमच्या सोबत नाहीत भीमाचे मावळे! तूम्ही आहात सत्तेसाठी हावरे! म्हणून तूम्ही म्हणता देवा भाऊ मला पाव रे! #ramdas_भटकले #ब्रँड_ठाकरे Aaditya Thackeray Sanjay Raut Varun Sardesai SAJIDA SHAIK
युवकांना एक ताकद देणारा हे स्टेटमेंट फार प्रेरणादायी व उपयुक्त ठरेल कारण आजचा युवा उद्याचा महाराष्ट्र उज्वल विकासाच्या मार्गावर नेऊ शकतो.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. आपलाच -आकाश पौळ पाटील युवा उपशहरप्रमुख छत्रपती संभाजीनगर Aaditya Thackeray