Ajit Phatake Patil (@ajitphatake) 's Twitter Profile
Ajit Phatake Patil

@ajitphatake

कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश. BE-COEP, MS-USA, तंत्रज्ञ, उद्योजक, शेतकरी, सामाजिक कार्य ते राजकारण.

ID: 1749276449172008960

calendar_today22-01-2024 03:43:08

328 Tweet

783 Followers

201 Following

Ajit Phatake Patil (@ajitphatake) 's Twitter Profile Photo

शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतमालाला भाव नाही, निवडणुकीमध्ये दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला, बोगस बियाणे विकले जात आहे, शेतकरी अनंत संकटांचा सामना करत आहे.... कृषिमंत्री मोबाइल वर पत्ते खेळत आहेत. अधिवेशन मध्ये. काय बोलावे, काय लिहावे? अधिवेशन मध्ये काय घडतेय?