I Support Ajitdada Pawar (@ajitdadapawar_) 's Twitter Profile
I Support Ajitdada Pawar

@ajitdadapawar_

Update & Information Of Ex.Deputy Chief’s minister Hon.AjitPawarSpeaks dada ,Maharashtra || I Supported @Ajit_Pawar_Dada || Fans Account ||

ID: 1552915695331155969

calendar_today29-07-2022 07:15:40

30 Tweet

272 Takipçi

168 Takip Edilen

The Baramati News (@the12matinews) 's Twitter Profile Photo

Pune Women's Half Marathon ने आयोजित केलेल्या कालच्या Marathon स्पर्धेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या आदरणीय 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳 यांनी स्पर्धकांना उत्साह आणि प्रेरणा देणारे भाषण करताना बारामती मध्ये लवकरच खास महिलांसठी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्याचा मानस बोलून दाखविला.

𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳 (@sharmila_pawar1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthdayRupaliJiChakankar Office Of Rupali Chakankar 🇮🇳 🎉💐🎂Rupali Chakankar Nationalist Congress Party - Sharad Pawar MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 I Supported Sharad Pawar

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Rupali Chakankar 🎉🎂💐Office Of Rupali Chakankar 🇮🇳 Ajit Pawar Speaks I Supported Sharad Pawar Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.    Rupali Chakankar  🎉🎂💐Office Of Rupali Chakankar 🇮🇳 Ajit Pawar Speaks I Supported Sharad Pawar Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳
The Baramati News (@the12matinews) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार याचे बारामतीत प्रचंड उत्साहात स्वागत अतिविराट अफाट जनसागर...! Ajit Pawar Speaks MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 Ajit Pawar Supporter -NCP

The Baramati News (@the12matinews) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री मा.अजित पवार याचे बारामतीत प्रचंड उत्साहात स्वागत अतिविराट अफाट जनसागर...! Ajit Pawar Speaks MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 Ajit Pawar Supporter -NCP WE SUPPORT AJITDADA PAWAR

The Baramati News (@the12matinews) 's Twitter Profile Photo

आज सकाळी मा.ना. उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी...! Ajit Pawar Fan Club Ajit Pawar Supporter -NCP MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳

Sharad Pawar Supporter (@pawar_supported) 's Twitter Profile Photo

पद्मविभुषण,माजी केंद्रीय कृषिमंत्री,संरक्षणमंत्री, आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂❤️💐Sharad Pawar Sharad Pawar For Maharashtra Sharad Pawar Trends ™️ Sharad Pawar Office,Baramati Nationalist Congress Party - Sharad Pawar Sharad Pawar Speaks ™️ #BeLatedHappyBirthdaySaheb @pawar_supporter @PawarFoundtion

Office Of Ajit Pawar (@officeof_ap_ncp) 's Twitter Profile Photo

आज २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री मा. श्री. Narendra Modi जी यांचं नाशिक येथील निलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे जी, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांच्यासमवेत प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं.

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

स्वतंत्रता संग्राम के अग्रणी तथा महानायक, आजाद हिंद फौज के संस्थापक और महान देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस जी को उनकी जयंती दिवस के अवसर पर विनम्र अभिवादन! नेताजी ने भारत की आजादी में महत्त्वपूर्ण भूमिका को निभाया और युवाओं में आजादी के लिए लड़ने का जज्बा पैदा किया।

थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावं तसंच जिम्नॅस्टिकमधील

मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप व अन्य ठिकाणी टेकडीखाली असलेल्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाय-योजनांचा आढावा आज आयोजित बैठकीत घेण्यात आला. चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखाली दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक

मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप व अन्य ठिकाणी टेकडीखाली असलेल्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाय-योजनांचा आढावा आज आयोजित बैठकीत घेण्यात आला.

चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखाली दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक
Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳 (@teamsupriyasule) 's Twitter Profile Photo

बारामती-नीरा मार्गावर शारदानगर, माळेगाव, पणदरे याठिकाणी महाविद्यालये आहेत. याठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. दुपारी कॉलेज सुटल्यानंतर चार ते सहा या वेळेमध्ये बसच्या कमी फेऱ्या उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यांना अनेकदा ताटकळत बसावे लागते.…

Team Supriya Pawar Sule ™️🇮🇳 (@teamsupriyasule) 's Twitter Profile Photo

याठिकाणी या मार्गावर जादा गाड्या सोडण्याची विनंती बारामती आगाराकडे नागरीकांनी वारंवार केली आहे. परंतु अद्यापही याची पुर्तता झाली नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे. तरी परिवहन खात्याने कृपया याबाबत आपण लक्ष घालून विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करावी ही विनंती. Maharashtra State Road Transport Corporation

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

आज सामाजिक न्याय, कामगार, माहिती व जनसंपर्क, उद्योग या चार विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२८ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखला आहे. यामध्ये एक

I Support Ajitdada Pawar (@ajitdadapawar_) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर येथील शिवनेरी किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महादुर्ग २०२४’ महोत्सवाच्या तयारीचा आढावा आज घेतला. 🙏🏻