Ajinkkya Kalambe | अजिंक्य कळंबे (@ajinkyamkalambe) 's Twitter Profile
Ajinkkya Kalambe | अजिंक्य कळंबे

@ajinkyamkalambe

अध्यक्ष, आम आदमी पार्टी- नागपुर शहर

ID: 1379291096

calendar_today25-04-2013 11:52:20

2,2K Tweet

234 Followers

188 Following

Arvind Kejriwal (@arvindkejriwal) 's Twitter Profile Photo

प्रधान मंत्री ओमान में, नेता विपक्ष जर्मनी में, देश की राजधानी प्रदूषण में…

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टीची महानगरपालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची नागपुर येथे पत्रकार परिषदेतून घोषणा! आम आदमी पार्टीने पहिल्या उमेदवार यादीत 10 उमेदवारांची नावे घोषीत केली असून. 150 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडलेल्या आहे. मुलाखती पूर्ण झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर

Ajinkkya Kalambe | अजिंक्य कळंबे (@ajinkyamkalambe) 's Twitter Profile Photo

📍प्रभाग क्र. 3 नागपूर महानगर पालिका, 🗓️ दुसरा दिवस - डोर to डोर #nagpurmunicipalcorporation2026

Ajinkkya Kalambe | अजिंक्य कळंबे (@ajinkyamkalambe) 's Twitter Profile Photo

झाडू चालत आहे आणि फक्त झाडूच चालत आहे🔥🔥 📍प्रभाग क्र. 3 नागपूर महानगर पालिका #election2026

Sanjay Singh AAP (@sanjayazadsln) 's Twitter Profile Photo

8 जनवरी 2024 को नामांकन। 12 जनवरी 2024 को प्रमाणपत्र। आज राज्य सभा के दो साल पूरे हो गये। मुझे ये अवसर देने के लिये Arvind Kejriwal जी और AAP का अत्यंत आभार। मुझे याद है जेल से आया था नामांकन करने। सत्ता का अत्याचार याद रखना चाहिए तभी संघर्ष का ज़ज़्बा क़ायम रहेगा।

8 जनवरी 2024 को नामांकन।
12 जनवरी 2024 को प्रमाणपत्र।
आज राज्य सभा के दो साल पूरे हो गये।
मुझे ये अवसर देने के लिये <a href="/ArvindKejriwal/">Arvind Kejriwal</a> जी और <a href="/AamAadmiParty/">AAP</a> का अत्यंत आभार।
मुझे याद है जेल से आया था नामांकन करने।
सत्ता का अत्याचार याद रखना चाहिए तभी संघर्ष का ज़ज़्बा क़ायम रहेगा।
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक क्षण!🚩 आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिल्या उपनगराध्यक्षा म्हणून सौ. शालिनीताई संजय सुखधान यांची निवड झाली आहे! आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिल्या नगरसेविका असलेल्या सौ. शालिनीताई संजय सुखधान यांची (जिल्हा अहिल्यानगर) नेवासा नगरपंचायत उपनगराध्यक्षा पदी निवड

Ajinkkya Kalambe | अजिंक्य कळंबे (@ajinkyamkalambe) 's Twitter Profile Photo

प्रिय सहकारी, प्रभाग ३ च काम मी बघत होतो, शुभम संजय मोरे, या राजा ने, आपला वार्ड तर जिंकला(सर्वाधिक मत)पण प्रभाग मध्ये हरला, लोकांची मन जिंकली पण निवडणूक हरला, तुझ्या सारखा लढवय्यांवर मला पूर्ण विश्वास आहे. आज नाही तर उद्या, तुझ्या कष्टांचे फळ नक्की मिळेल. सदेव तुझ्या सोबत♥️

प्रिय सहकारी,
प्रभाग ३ च काम मी बघत होतो,

शुभम संजय मोरे,

या राजा ने,
आपला वार्ड तर जिंकला(सर्वाधिक मत)पण प्रभाग मध्ये हरला,
लोकांची मन जिंकली पण
निवडणूक हरला,
तुझ्या सारखा लढवय्यांवर मला पूर्ण विश्वास आहे.

आज नाही तर उद्या, 
तुझ्या कष्टांचे फळ नक्की मिळेल.

सदेव तुझ्या सोबत♥️
Ajinkkya Kalambe | अजिंक्य कळंबे (@ajinkyamkalambe) 's Twitter Profile Photo

कर्तृत्वाला मिळालेला मान म्हणजे पद्मश्री 🏅 भारतीय उद्योगपती आदरणीय सत्यनारायण नुवाल साहेब यांना कोटी कोटी शुभेच्छा, आपले आशीर्वाद सदैव आमच्यावर राहोत. #PadmaAwards2026

कर्तृत्वाला मिळालेला मान म्हणजे पद्मश्री 🏅

भारतीय उद्योगपती आदरणीय सत्यनारायण नुवाल साहेब यांना कोटी कोटी शुभेच्छा,
आपले आशीर्वाद सदैव आमच्यावर राहोत.

#PadmaAwards2026
Chaitar Vasava AAP (@chaitar_vasava) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबा साहब आम्बेडकर जी नें सही कहा था। "शिक्षा वह शेरनी का दूध है जो पियेगा वो दहाड़ेगा"। #BabasahebAmbedkar