Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile
Sachin Ahir

@ahirsachinahir

Member of Maharashtra legislative Council (MLC) | @ShivsenaUBT_ leader | Ex - MoS, Govt of Maharashtra | ShivSena Spokesperson | General Secretary-@OfficeofBKS

ID: 2519642660

linkhttps://en.m.wikipedia.org/wiki/Sachin_Ahir calendar_today24-05-2014 06:13:16

9,9K Tweet

83,83K Followers

224 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

जय भवानी.. जय शिवाजी! विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

जय भवानी.. जय शिवाजी!

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

आज पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर करण्यात आला. ‘हिंदीसक्ती’ शासन निर्णय सरकारने मागे घेतल्यावर, तमाम मराठी माणसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सरकारच्या मुजोरीला मराठी माणूस ऐकणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध

आज मुंबईतील आझाद मैदान येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधला. ही एकजूट कायम ठेवा आणि जर का पाशवी बहुमताने सरकारने हे विधेयक मंजूर केलं तर त्याविरोधात लढायची ताकद ठेवा, असा आशावाद देखील

आज मुंबईतील आझाद मैदान येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधला. 
ही एकजूट कायम ठेवा आणि जर का पाशवी बहुमताने सरकारने हे विधेयक मंजूर केलं तर त्याविरोधात लढायची ताकद ठेवा, असा आशावाद देखील
Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

जनतेच्या हक्कासाठी सातत्याने लढणारी, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी, सुसंवेदनशील नेत्या,संसदरत्न खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे Supriya Sule आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

📍 विधान भवन, मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस पहिला

📍 विधान भवन, मुंबई 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस पहिला
Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

📍 विधान भवन, मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस दुसरा

📍 विधान भवन, मुंबई 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस दुसरा
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद करूनही पुलाचे काम का सुरु झाले नाही? हा निष्काळजीपणा म्हणजे निष्पाप जीवांची हत्या आहे. अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करणार आहात का? - सचिन अहिर, आमदार Sachin Ahir

Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

माजी आमदार उदयसिंग राजपूत जी Udaysing Rajput आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

माजी आमदार उदयसिंग राजपूत जी <a href="/MLA_UDAYRAJPUT/">Udaysing Rajput</a> आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत मुंबई महानगरपालिका, शिक्षक सेना, आमदार सुनील शिंदे, आमदार जगन्नाथ अभ्यंकर ह्यांनी वारंवार मागणी करूनही अनेक आंदोलन होऊनही शासन व महापालिकेने पुढची कारवाई न

Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

धाराशिवचे खासदार Omprakash Rajenimbalkar जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

धाराशिवचे खासदार <a href="/OmRajenimbalkr/">Omprakash Rajenimbalkar</a> जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

📍 विधान भवन, मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस तिसरा

📍 विधान भवन, मुंबई 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस तिसरा
Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

📍 विधान भवन, मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस चौथा

📍 विधान भवन, मुंबई 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस चौथा
Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार श्री.रोहित आर.आर पाटील Rohit R.R. Patil जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार श्री.रोहित आर.आर पाटील <a href="/rohitrrpatilncp/">Rohit R.R. Patil</a> जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Sachin Ahir (@ahirsachinahir) 's Twitter Profile Photo

📍 विधान भवन, मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस पाचवा

📍 विधान भवन, मुंबई 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - २०२५ - दिवस पाचवा
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी उद्या एनएससीआय डोम वरळी येथे होत असलेल्या मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव

आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा! | भव्य विजयी मेळावा! | एन. एस. सी. आय. डोम, वरळी, मुंबई - #LIVE x.com/i/broadcasts/1…

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला... तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा बुलंद झाला ‘आवाज मराठीचा’! मराठी माणसाची एकजूट अखंड राहो! मराठी भाषिक अस्मितेचा विजय असो!

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला...
तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा बुलंद झाला ‘आवाज मराठीचा’!
मराठी माणसाची एकजूट अखंड राहो!
मराठी भाषिक अस्मितेचा विजय असो!