Narendra Aher ↗️
@aher_narendra
जो राम को लाए थे, हम उनको लाए हैं! ❤️🚩
राष्ट्र प्रथम 🇮🇳 | सनातन संस्कृति ✨ |
🚀 राष्ट्रवाद | 🕉️ धर्म | 🇮🇳 गौरवशाली इतिहास |
ID: 848142641384398851
01-04-2017 11:58:58
52,52K Tweet
14,14K Takipçi
2,2K Takip Edilen
आम्ही भगव्याचे पाईक, भगवा ध्वज आमचा गुरु..! गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा..! Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis4Maharashtra
गुलामीच्या खुणा पुसण्यासाठीच ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक ऐवजी पुलाला सिंधूर हे नाव दिले.. #मुंबई #महाराष्ट्र #TeamDevendra भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Ravindra Chavan
ज्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांना ३ दशकं संघर्ष करावा लागला मुख्यमंत्री देवाभाऊंनी केवळ ५ वर्षात गिरणी कामगारांना घराच्या चाव्या दिल्या. Devendra Fadnavis #TeamDevendra
भगवा जो शिवरायांचा, भगवा जो श्रीरामाचा, भगवा जो सनातन अस्तित्वाचा तोच भगवा ध्वज गुरु आमचा. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 राम भक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा Devendra Fadnavis जी ❤️ #TeamDevendra #gurupornima🕉️ #devendraFadnavis4Maha
विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईने सुटला आहे. आंदोलन स्थळी जाऊन राजकारण करणाऱ्या ठाकरे पवारांनी स्वतःच सरकार असताना एक फुटकी कवडी दिली नव्हती..! Devendra Fadnavis #DevendraFadanvisforMaharashtra #TeamDevendra
संसद आणि संविधान कसे उलथवून टाकायचे याचे माओवाद्यांचे ध्येय पुस्तक मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवले. Devendra Fadnavis #DevendraFadanvisforMaharashtra #TeamDevendra
न्यायालयाकडून देवाभाऊंचे कौतूक, भोंग्यांच्या आवाजावर लगाम🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra
UAPA घटना घटल्यावर लावता येते त्याआधीनाही म्हणून ४ राज्यांनी अश्यारीतीचा कायदा तयार केला आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना तसे कायदे करायला सांगितले आहे: मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #DevendraFadnavisforMaharashtra #TeamDevendra
जनसुरक्षा कायद्यासंदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहे, परंतु पुराव्यांची पूर्तता झाल्याशिवाय अटक करण्याची तरतूद या कायद्यात नाही : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadanvis #JanSuraksha
इतर राज्यापेक्षा आपण जो कायदा केलेला आहे तो अतिशय व्यवस्थित आहे, आपला उद्देश कुणालाही उचलून जेल मध्ये टाकणं हा नाही ..त्यामुळे उगाच कायदाचा अभ्यास न करता संभ्रम निर्माण करून सरकार विरोधात , कायद्या विरोधात चुकीचा संदेश पसरवल्या जातोय...ते चुकीचे आहे..m Devendra Fadnavis
इतर राज्यापेक्षा आपण जो कायदा केलेला आहे तो अतिशय व्यवस्थित आहे, आपला उद्देश कुणालाही उचलून जेल मध्ये टाकणं हा नाही : मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब #जनसुरक्षा_कायदा Devendra Fadnavis Ashish puri #DevendraFadnavis #TeamDevendra
इतर राज्यापेक्षा आपण जो कायदा केलेला आहे तो अतिशय व्यवस्थित आहे, आपला उद्देश कुणालाही उचलून जेल मध्ये टाकणं हा नाही : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadanvis #JanSuraksha