अयान (Ayanokoji) (@aesir_surge) 's Twitter Profile
अयान (Ayanokoji)

@aesir_surge

भारतीय, सनातनी हिंदू नास्तिक, स्थापत्य अभियंता, ॲनिमेप्रेमी, स्पष्ट रोखठोक मत व्यक्त करणारा, काहीवेळा व्यंगपूर्ण टीपणी करणारा,RT does not mean endorsement

ID: 1585971556160716801

calendar_today28-10-2022 12:27:54

11,11K Tweet

603 Followers

721 Following

चुकीचा माणूस (@_sufarnama) 's Twitter Profile Photo

मुलांच हृदय हे बस सारखं असतं... किती जरी पॅसेंजर आले तरी त्यांच्या बस मध्ये जागाच जागा असते...😪😂 ( I love you to all)

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

EMERGENCY 🦺 Dark chapter स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस. मध्यरात्री दिल्लीच्या मोठ्यामोठ्या वृत्तपत्राच्या ऑफिस मधील वीज तोडण्यात आली, आणि भारतात इंदिरा गांधीच्या तोंडी आदेशाने आणीबाणी लागू झाली. धोका इंदिरा च्या PM पदाला होता अन् कारण अंतर्गत सुरक्षेचं दिलेलं

EMERGENCY 🦺 Dark chapter 
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस.
मध्यरात्री दिल्लीच्या मोठ्यामोठ्या वृत्तपत्राच्या ऑफिस मधील वीज तोडण्यात आली, आणि भारतात इंदिरा गांधीच्या तोंडी आदेशाने आणीबाणी लागू झाली.

धोका इंदिरा च्या PM पदाला होता अन्
कारण अंतर्गत सुरक्षेचं दिलेलं
Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

बिच्चारी नेहा अन् हरामखोर तौफिक ती त्याला राखी बांधायची, आपला भाऊ म्हणायची.. पण तो तिला वेगळ्याच नजरेने बघायचा... कदाचित मागच्या काही दिवसापासून तो तिला धमक्या पण देत असावा.. आणि एके दिवशी तो बुरख्यात आला(प्रत्यक्षदर्शी च्या म्हणण्यानुसार) आणि तिच्याशी काहीतरी बाचाबाची केली...

बिच्चारी नेहा अन् हरामखोर तौफिक
ती त्याला राखी बांधायची, 
आपला भाऊ म्हणायची..
पण तो तिला वेगळ्याच नजरेने बघायचा...
कदाचित मागच्या काही दिवसापासून तो तिला धमक्या पण देत असावा..
आणि एके दिवशी तो बुरख्यात आला(प्रत्यक्षदर्शी च्या म्हणण्यानुसार)

आणि तिच्याशी काहीतरी बाचाबाची केली...
चुकीचा माणूस (@_sufarnama) 's Twitter Profile Photo

हे सोशल मीडिया आहे येथे मुलांची पोस्ट आली की लोक धृतराष्ट्र होतात आणि मुलींची पोस्ट आली की शशी थरुर... 😪😂

दाजी 🚩 (@saffrronm) 's Twitter Profile Photo

Hot स्टार च otp नाही दिलं तर असं मारत्यात व्हय दाढी निघे पर्यंत वॉर स्टेटर्जिक एक्सपर्ट बॅटमॅन अण्णा 😭😭😭😭😭😭

Engineer ।। એન્જિનિયર ।। इंजिनियर (@engg_suraj3) 's Twitter Profile Photo

या लोलो, Is EVM safe? ओह माय गॉड... याचिका दाखल केली, ओह माय गॉड ... न्यायाधीशांनी फेटाळून लावली, ओह माय गॉड ... आता काय करायचं, ओह माय गॉड ... परत याचिका टाकू का? ओह माय गॉड ... 76 लाख वाढीव मतदानाचा दाव्याला,केराची टोपली😹😹 #76_लाखाचा_हिशोब_लागला

या लोलो,
Is EVM safe?
ओह माय गॉड...
याचिका दाखल केली,
 ओह माय गॉड ...
न्यायाधीशांनी फेटाळून लावली,
ओह माय गॉड ...
आता काय करायचं,
ओह माय गॉड ...
परत याचिका टाकू का? 
ओह माय गॉड ...

76 लाख वाढीव मतदानाचा दाव्याला,केराची टोपली😹😹

#76_लाखाचा_हिशोब_लागला
दाजी 🚩 (@saffrronm) 's Twitter Profile Photo

लालगंधर्व साहेबांनी थेट मूकनायक #अहिंसा 🕊️ शेट वर टिप्पणी केल्याचा मी तीव्र शब्दात निषेध नोंदवतो! 😭😭😭😂😂😂😂

लालगंधर्व साहेबांनी थेट <a href="/Muk_Nayak/">मूकनायक #अहिंसा 🕊️</a> शेट वर टिप्पणी केल्याचा मी तीव्र शब्दात निषेध नोंदवतो!
😭😭😭😂😂😂😂
Vilas K. (@vilaskawale07) 's Twitter Profile Photo

आपले ईज्या नकाशे काका..Le..आपट 😂😂😂 भाजपा ला पृथ्वीवरून गायब करायला जुहू बिच कडे निघाले होते. 😂😂 P K 🇮🇳 🚩 अमेय-🚩 😸खादाड बोका😸 राजवीर 🚩 अयान (Ayanokoji)

𝔼𝕧𝕖𝕣𝕪𝕥𝕙𝕚𝕟𝕘 𝕎𝕚𝕝𝕝 𝔹𝕖 𝔽𝕚𝕟𝕖 🌐 (@hoil_sagal_thik) 's Twitter Profile Photo

नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे कॉम्रेड ला न्याय मिळालाच पाहिजे ! 😡😡😡😡😡😡😡😡😡 #JusticeForcomred

Devashish Kulkarni (@ajaatshatrruu) 's Twitter Profile Photo

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य इथे तुला तुझा बाप सापडेना (१२ असून देखील) आणि म्हणे पुरावे शोधून मला टप्प्यात घेणार😂😂😂 ऐसा कैसा फॅंड्री बनेगा रे तू😂

Saukhya❤️ (@saukhya22) 's Twitter Profile Photo

मुलगा समजदार असायला पाहिजे, सुंदर तर दया भाभी चा भाऊ पण आहे...!! 😂😂😂