SIDDHAARTH SHARMA (Modi Ka Parivaar)
@advsiddharthss
Nation First - Character Must|| Secretary, North Mumbai District, Bhartiya Janta Party|| Advocate by profession|| Hardcore Nationalist||
ID: 138682175
30-04-2010 07:48:43
2,2K Tweet
1,1K Followers
263 Following
संकट कटे मिटे सब पीरा। जो सुमिरे हनुमत बलबीरा।। श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा! #ॐ_हं_हनुमंते_नमः #हनुमान_जन्मोत्सव #हनुमान_जयंती @OfficeOfDevendra Piyush Goyal Atul Bhatkhalkar BJP Mumbai
राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हिंदुत्व, सामाजिकता, समान नागरिकत्व आणि समानता या तत्त्वांना अनुसरून गरीब कल्याणाचा अजेंडा राबवणारा पक्ष म्हणजे 'भाजपा' भाजपा स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! #BJPFoundationDay | #BJP BJP Mumbai
जागतिक आरोग्य दिन ! निकोप शरीर आणि प्रसन्न मन हीच खरी श्रीमंती आहे! जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूया. #WorldHealthDay #HealthIsWealth BJP Mumbai
भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त शतश: प्रणाम! #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #जयंती #भीमजयंती #drbabasahebambedkar #जयंती Piyush Goyal Atul Bhatkhalkar BJP Mumbai
विकासाचा वारू! 🚩 दिलेला शब्द पाळला! आमदार अतुल भातखळकरजी यांच्या निधीतून नवदुर्गा रहिवासी मंडळ, प्लॉट नंबर ८३/९१, पुष्पा पार्क, दफ्तरी रोड येथे 'शेड' बांधकामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आम्ही केवळ घोषणा करत नाही. विकासाचा हा रथ आता थांबणार नाही! Atul Bhatkhalkar
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो. Ritu Tawde BJP Mumbai
आपणा सर्वांच्या जीवनात नवचैतन्य, आनंद, सुख, समाधान येवो हीच आजच्या या मंगलदिनी सदिच्छा ! साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #akshaytritiya #अक्षयतृतीया BJP Mumbai
Today, I expressed my view point in the BMC House, in support of Nishad Nivedan moved by Leader of the House Shri Ganesh Khankar ji, for condemning INDI Alliance who expressed their opposition to the Nari Shakti Adhiniyam in Parliament on 17.04.2026 Piyush Goyal Atul Bhatkhalkar
संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा.. निश्चय समृद्ध पर्यावरणाचा.... #जागतिक_वसुंधरा_दिन चला, एकत्र येऊया, समृद्ध वसुंधरेचे रक्षण करुया ! @OfficeOfDevendra Piyush Goyal Atul Bhatkhalkar BJP Mumbai