Adv.Pankaj Gore🎓🚩 (@advpankajgore) 's Twitter Profile
Adv.Pankaj Gore🎓🚩

@advpankajgore

शिवसैनिक🚩हिंदू, युवासेना महाराष्ट्र सहसचिव, श्रीसिद्धिविनायक गणपती मा.ट्रस्टी मुंबई (महाराष्ट्र शासन नियंत्रित)🔥🚩🔱🕉️(B com,MSW,LAW,LLM,journalism,Now MBA)

ID: 395058617

linkhttps://youtube.com/@adv.pankajgore5234 calendar_today21-10-2011 02:07:33

69,69K Tweet

9,9K Takipçi

62 Takip Edilen

Adv.Pankaj Gore🎓🚩 (@advpankajgore) 's Twitter Profile Photo

ही आहे भाजपची पक्षीय घटना. या घटनेत 'पॉझिटिव्ह सेक्युलरिझम' शब्द आहे. संघानं आधी आपली राजकीय शाखा असलेल्या भाजपला त्यांच्या पक्षीय घटनेतून 'सेक्युलरिझम' शब्द काढायला सांगावं ना. सगळीकडेच दुटप्पी अन् विसंगतीपूर्ण कसे वागतात.. दुटप्पी भाजपा Mohan Bhagwat Narendra Modi Amit Shah

ही आहे भाजपची पक्षीय घटना. या घटनेत 'पॉझिटिव्ह सेक्युलरिझम' शब्द आहे. संघानं आधी आपली राजकीय शाखा असलेल्या भाजपला त्यांच्या पक्षीय घटनेतून 'सेक्युलरिझम' शब्द काढायला सांगावं ना. सगळीकडेच दुटप्पी अन् विसंगतीपूर्ण कसे वागतात.. दुटप्पी भाजपा 
<a href="/DrMohanBhagwat/">Mohan Bhagwat</a> <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> <a href="/AmitShah/">Amit Shah</a>