Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile
Adv.Rahul Makhare

@advmakhare

ID: 1211612783092961280

calendar_today30-12-2019 11:39:45

24 Tweet

1,1K Followers

15 Following

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

चलो कोरेगाव-भिमा 1 जानेवारी 2020, 500 शुरवीरांना अभिवादन करण्यासाठी...!

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

१ जानेवारी २०२० , कोरेगाव भिमा च्या शुरवीरांना विनम्र अभिवादन. गुलामीतून मुक्तीचे युद्ध पुन्हा सुरूच राहील.

१ जानेवारी २०२० , कोरेगाव भिमा च्या शुरवीरांना विनम्र अभिवादन. गुलामीतून मुक्तीचे युद्ध पुन्हा सुरूच राहील.
Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

म्हणे आज दंगल होणार होती, सरकार बरोबर चर्चा करून थांबवली... किती फेकता राव ? विदेशी लोकांचा संगत गुण लईच वाईट. आज पोलिसांचे आभार.

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

कर्नुल अधिवेशन २७ डिसेंबरला संपले, २८,२९ डिसेंबर ला कार्यकर्ते महाराष्ट्रात आले. कोणतीही पूर्व तयारी न करता १ जानेवारीची सभा प्रचंड यशस्वी झाली. विचारांचे वारस...

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

कर्नाटका पोलिसांनी निपाणी येथे बी.एम.पी. चे जरार खान यांना बेकायदेशीर रीतीने पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करून ठेवले होते.तेथील पी.आय. ला कायदेशीर भाषेत समज दिल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

08-01-2020 रोजी बहुजन क्रांती मोर्चा ने राष्ट्रीय पातळीवर जे आंदोलन केले त्यातून राष्ट्रव्यापी संघटनेची प्रचंड ताकद सोशल मीडियावर दिसून आली.

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

डोनाल्ड ट्रम्फ व नरेंद्र मोदी यांना या वर्षीचे शांतते साठी मिळणारे नोबेल पारितोषिक द्यावे.

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

प्रशासनातील नालायक भट म्हणतात, कोरेगाव भिमा आयोग गुंडाळून टाका. म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

Waman Meshram (@wamancmeshram) 's Twitter Profile Photo

पुष्यमित्र शुंग द्वारा राजा बृहद्रथ मौर्य कि हत्या पर बाबासाहब डा. अम्बेड़करजी की सोच! बाबासाहब उस घटना को युगांतकारी घटना कहते है, जिसका असर कई युगों तक रहा और आज भी है. #पुष्यमित्र_शुंग_ही_राम_है

पुष्यमित्र शुंग द्वारा राजा बृहद्रथ मौर्य कि हत्या पर बाबासाहब डा. अम्बेड़करजी की सोच!

बाबासाहब उस घटना को युगांतकारी घटना कहते है, जिसका असर कई युगों तक रहा और आज भी है.

#पुष्यमित्र_शुंग_ही_राम_है
Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

बर मग ठीक आहे... उद्या काळा झेंडा लावणार आहे की नाही ? याचीही कॉपी करा ना साहेब....

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

राहुल सांस्कृत्यायन यांनी आर्य विदेशी आहेत म्हटले आहे काय ? तसे असेल तर ते सुद्धा सांगा...

Adv.Rahul Makhare (@advmakhare) 's Twitter Profile Photo

बहेन मायावती जो मिशन चला रही है उसके लिये उन्हे शत शत नमन ।

बहेन मायावती जो मिशन चला रही है उसके लिये उन्हे शत शत नमन ।
Waman Meshram (@wamancmeshram) 's Twitter Profile Photo

वरिष्ठ वकील प्रशांत भूषण के कोर्ट कि अवमानना मामले पर लोगों के सवाल और मेरे जवाब. Watch video - youtu.be/sUP2uDi9wQI