Adv.Ashish Shelar Brigade (@advasbrigade) 's Twitter Profile
Adv.Ashish Shelar Brigade

@advasbrigade

ID: 1149735809831989250

calendar_today12-07-2019 17:42:32

11,11K Tweet

264 Takipçi

232 Takip Edilen

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

पुणे दौऱ्यावर असताना चि. प्रणव केळकर आणि चि. सौ. कां. गायत्री तेलंग यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून नवविवाहित दांपत्याला शुभाशीर्वाद दिले. #ashishshelar

पुणे दौऱ्यावर असताना चि. प्रणव केळकर आणि चि. सौ. कां. गायत्री तेलंग यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून नवविवाहित दांपत्याला शुभाशीर्वाद दिले.
#ashishshelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

पुस्तक संस्कृती जपणारा प्रेरणादायी उपक्रम! राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, संवाद आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्यातर्फे ‘स्वर्गीय जयंत नारळीकर भवन’ येथे आयोजित केलेल्या पुणे बाल पुस्तक जत्रा या कार्यक्रमाला उपस्थित राहून, पुस्तकांच्या स्टाँल ला भेट दिली. बाल पुस्तक

पुस्तक संस्कृती जपणारा प्रेरणादायी उपक्रम!  

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, संवाद आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्यातर्फे ‘स्वर्गीय जयंत नारळीकर भवन’ येथे आयोजित केलेल्या पुणे बाल पुस्तक जत्रा या कार्यक्रमाला उपस्थित राहून, पुस्तकांच्या स्टाँल ला भेट दिली. 

बाल पुस्तक
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

पुणे दौऱ्यात आज औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची कन्या चि. सौ. कां. आकांक्षा आणि चि. शौनक यांच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून, नवविवाहित दाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. #Pune #AshishShelar

पुणे दौऱ्यात आज औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची कन्या चि. सौ. कां. आकांक्षा आणि चि. शौनक यांच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून, नवविवाहित दाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

#Pune #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

लोककला, लोकवाद्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, तसेच नाटक या सगळ्या कला प्रकारातून आपल्या बालकांच्या संवेदना आणि गुणांची वृद्धी होत असते. म्हणून पुढच्या वर्षी सांस्कृतिक विभाग ही या बालसाहित्य जत्रेत सहभागी होईल. #Pune #AshishShelar

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम मतदारसंघातील न्यू हनुमान नगर गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. #AshishShelar

वांद्रे पश्चिम मतदारसंघातील न्यू हनुमान नगर गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. 

#AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

थोर मराठी साहित्यिक आणि कवी राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी नाटक, कविता आणि विनोदी लेख यांसारख्या सर्व लेखन प्रकारांना आपल्या समर्थ लेखणीने समृद्ध केले. #राम_गणेश_गडकरी

थोर मराठी साहित्यिक आणि कवी राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी नाटक, कविता आणि विनोदी लेख यांसारख्या सर्व लेखन प्रकारांना आपल्या समर्थ लेखणीने समृद्ध केले.

#राम_गणेश_गडकरी
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

वांद्रे पश्चिम येथील कार्यालयात नागरिकांनी भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. #AshishShelar

वांद्रे पश्चिम येथील कार्यालयात नागरिकांनी भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.  

#AshishShelar
Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

नागपुर (महाराष्ट्र) स्थित ‘नेशनल कैंसर इंस्टिट्यूट’ में मरीजों और उनके परिजनों के लिए बनाए जाने वाले ‘स्वस्ति निवास’ के भूमिपूजन से लाइव… नागपूर स्थित ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’ मध्ये "स्वस्ति निवास" च्या भूमिपूजन कार्यक्रमातून लाईव्ह. x.com/i/broadcasts/1…

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

UBT Yuva leader must answer ❗️For 25 yrs, UBT Sena+BMC contractors looted Mumbai ❗️Rs 3 lakh crores spent by BMC on Mumbai roads - LOOTED by UBT Sena+ contractors ! ❗️ 25 years, UBT Sena DID not Complete BRIMSTOWAD project work to save Mumbai from Flooding ! Why? ❗️Rs 1,000

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक

‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’  

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुण्यश्लोक
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

जागतिक वारसा दिन आणि संग्रहालय दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. बीकेसी येथे आपल्या महाराष्ट्राचं वस्तुसंग्रहालय उभं राहत आहे, त्याबद्दल तरुणांच्या कल्पना समजून घ्या, एखादी स्पर्धा घ्या, जास्तीत

जागतिक वारसा दिन आणि संग्रहालय दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. 

बीकेसी येथे आपल्या महाराष्ट्राचं वस्तुसंग्रहालय उभं राहत आहे, त्याबद्दल तरुणांच्या कल्पना समजून घ्या, एखादी स्पर्धा घ्या, जास्तीत
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे कातळशिल्प या विषयाच्या संदर्भात आज सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. महाराष्ट्रातील कातळशिल्पांना जागतिक वारसा मिळावा, त्यादृष्टीने त्याचा अभ्यास, त्याचा दस्तऐवजीकरण, सादरीकरण आणि संशोधन या सगळ्याचं एकत्रीकरण करून त्याचा

पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे कातळशिल्प या विषयाच्या संदर्भात आज सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

महाराष्ट्रातील कातळशिल्पांना जागतिक वारसा मिळावा, त्यादृष्टीने त्याचा अभ्यास, त्याचा दस्तऐवजीकरण, सादरीकरण आणि संशोधन या सगळ्याचं एकत्रीकरण करून त्याचा
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध कलाक्षेत्रातील पुरस्कारांच्या निवड समितीची बैठक घेतली. या बैठकीत २०२५ सालच्या पुरस्कारांसाठी मान्यवर कलाकारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे

पु. ल. देशपांडे  कला अकादमी येथे महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध कलाक्षेत्रातील पुरस्कारांच्या निवड समितीची बैठक घेतली. या बैठकीत २०२५ सालच्या पुरस्कारांसाठी मान्यवर कलाकारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली. 

या बैठकीला सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्गमधील दशावतार कलावंतांच्या समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने कलावंतांच्या शिष्टमंडळाने पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे भेट घेतली. या शिष्टमंडळाने दशावतार कलावंतांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. हे प्रश्न समजून घेत, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना

सिंधुदुर्गमधील दशावतार कलावंतांच्या समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने कलावंतांच्या शिष्टमंडळाने पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे भेट घेतली.

या शिष्टमंडळाने दशावतार कलावंतांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. हे प्रश्न समजून घेत, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त २०२५ - २६ या आर्थिक वर्षात करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. #Maharashtra #AshishShelar

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त २०२५ - २६ या आर्थिक वर्षात करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

#Maharashtra #AshishShelar
Adv.Ashish Shelar Brigade (@advasbrigade) 's Twitter Profile Photo

यात्रियों की परेशानियों को देखते हुए तत्काल संज्ञान में ले GM Central Railway DRM Mumbai CR

Adv.Ashish Shelar Brigade (@advasbrigade) 's Twitter Profile Photo

यात्रियों की परेशानियों को देखते हुए तत्काल संज्ञान में ले GM Central Railway DRM Mumbai CR