Aditya Shende (@adityashendesay) 's Twitter Profile
Aditya Shende

@adityashendesay

Tahsildar, Govt.of Maharashtra |
Amateur Writer |
Fergusson College,Pune |
Engineer : Traveller : Reader |
Views are Personal |

ID: 1437675801462198272

calendar_today14-09-2021 07:13:43

294 Tweet

6,6K Takipçi

40 Takip Edilen

Aditya Shende (@adityashendesay) 's Twitter Profile Photo

श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई, कोल्हापूर मध्ये लाडूचा प्रसाद कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह यांचे मार्फत बनविला जातो. कैद्यांना सुधारणेची संधी देऊन मुख्य प्रवाहात आणू पाहणारी ही कृती सुधारणावादी, कौतुकास्पद... #श्री_शाहूनगरी #कोल्हापूर

श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई, कोल्हापूर  मध्ये लाडूचा प्रसाद कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह यांचे मार्फत बनविला जातो. कैद्यांना सुधारणेची संधी देऊन मुख्य प्रवाहात आणू पाहणारी ही कृती सुधारणावादी, कौतुकास्पद...
#श्री_शाहूनगरी
#कोल्हापूर