
Aditya Shende
@adityashendesay
Tahsildar, Govt.of Maharashtra |
Amateur Writer |
Fergusson College,Pune |
Engineer : Traveller : Reader |
Views are Personal |
ID: 1437675801462198272
14-09-2021 07:13:43
294 Tweet
6,6K Followers
40 Following

मागच्या काही दिवसात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण लोकसत्ता मधून वाचत आहोत. परंतु या क्षेत्रात नक्की काय वाढून ठेवलंय यावर या लेखातून आपल्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत. Girish Kuber सर आणि LoksattaLive आपले आभार.
