Aditya Kharat
@aditya_a_kharat
Just a common citizen of India .
ID: 270889140
http://www.adityakharat.wordpress.com 23-03-2011 12:52:58
1,1K Tweet
22 Takipçi
159 Takip Edilen
भांडुप येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मराठीत कोणत्याही सूचना नाहीत. महाराष्ट्रात असूनही रुग्णांना मातृभाषेत माहिती मिळत नाही, ही खेदजनक बाब आहे. #मराठी #Fortis Fortis Healthcare Devendra Fadnavis मराठीएकीकरणसमिती
महाराष्ट्राचा आणि गुजरातीचा संबंध नसताना पुणे मेट्रो प्रकल्पाचे फलक गुजरातीत कशासाठी? Mahesh Landge हे भाषिक अतिक्रमण करून आपण काय सांगू पाहत आहात? हे फलक नक्की कुणासाठी लावले आहेत? महाराष्ट्रातील नागरिकांना गुजराती समजत नाही. हे फलक अधिकृत आहेत का? PMC Care Marathi Bhasha
Look at this RTO officer who thinks ordinary citizens are nothing more than insects. The way he attacked that poor driver and caused serious injury is absolutely shameful. Bhajanlal Sharma please take strict action. He needs to be behind bars.