aditya joshi
@aditya1387
love tweeting on sports and finance. sports is passion. Brain behind sports katta channel on YouTube
ID: 113944154
13-02-2010 15:14:10
2,2K Tweet
388 Takipçi
349 Takip Edilen
बॅडमिंटन खेळाची सुरुवात पुण्यात झाली. आणि भारतीय बॅडमिंटनची गाथा पुस्तकात शब्दबद्ध केली आहे मराठीभाषिक बाप-लेकाच्या जोडीने. मारुया त्यांच्याशी 'कट्ट्यावरच्या गप्पा' आज संध्याकाळी ७ वाजता आमच्या यूट्यूब चॅनलवर Vijay Lokapally 🇮🇳 Akshay Lokapally
टीम इंडियाला 'अनफेअर ऍडव्हांटेज' खरंच आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये? आदित्य जोशींचं मत ऐका आणि सखोल चर्चेसाठी आमच्या युट्युब चॅनलवरील संपूर्ण भाग नक्की बघा aditya joshi #Cricket #ChampionsTrophy2025
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जचा सुरु होईल नवा अध्याय? Girish Patil #GTvsPBKS #ShreyasIyer Full episode: youtu.be/jkLC0ca8yWI
मुंबईकर आयुष कसा हुडकला CSK ने आणि लगेच सामनासुद्धा खेळायला दिला. Amol Karhadkar aditya joshi Gautam Govitrikar DMD Chennai Super Kings Fans #IPL2025 #MIvsCSK #ruturaj
जर विजय मल्ल्यांनी शरद पवारांना कॉल केला नसता, तर कदाचित विराट कोहली RCB साठी खेळलाच नसता. आणि हि गोष्ट आपल्याला कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये सांगणारे शशांक किशोर मराठी बोलतात. नक्की बघा... Shashank Kishore aditya joshi Amol Karhadkar #Marathi #IPL2025 youtu.be/TOcawawMsxs
आचरेकर सरांचा पट्टशिष्य ते विश्वविजेत्या भारताच्या महिला संघाचा महागुरू असा प्रवास असलेल्या अमोल मुझुमदार यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल? हा भाग बघा आणि आमच्या YT चॅनलवर 'सर्च' करून त्यांच्याशी गप्पा मारलेले तीन भाग आहेत ते सुद्धा बघा aditya joshi youtu.be/qTyKqMFWXVg
Sarah Waris Feels like a personal win ♥️
It will be a shame if Ranji Trophy is hosted in COE where crowd is not allowed. Karnataka is hosting RT final after 15 years & we fans deserve to watch it & cheer for our team. Hope they play the final at the Chinnaswamy. Venkatesh Prasad Sujith Somasundar Srinivasa Murthy Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್