@adhav_ashw46055
ID: 1744777198693965824
calendar_today09-01-2024 17:45:28
4 Tweet
1 Followers
8 Following
2 years ago
शिक्षण सेवक रद्द करा, समान काम, समान वेतन.. मायबाप सरकार आम्हाला न्याय मिळवून द्या. 16000 रू मधे मुंबई सारख्या ठिकाणी घरभाडेही भागत नाही.. काय करावे किंवा शिक्षक सेवक कालावधी एक वर्ष करा.. कृपा करा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे