Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile
Prakash Abitkar

@abitkar_prakash

Minister of Public Health and Family Welfare
Maharashtra State |
MLA 272-Radhanagri (Kolhapur) Constituency

ID: 3227871644

linkhttp://prakashabitkar.com/ calendar_today27-05-2015 04:48:00

1,1K Tweet

5,5K Followers

67 Following

Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विधीमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री. दिपकजी केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Deepak Kesarkar

राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री 
तथा विधीमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री. दिपकजी केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
<a href="/dvkesarkar/">Deepak Kesarkar</a>
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

१६ जुलै २०२५ l 📍 नवी दिल्ली राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी #NHSRC सोबत महत्त्वपूर्ण चर्चा राज्याच्या आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संशोधन केंद्र (#NHSRC), नवी दिल्ली येथे भेट दिली. यावेळी #NHSRC चे

१६ जुलै २०२५ l 📍 नवी दिल्ली 

राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी #NHSRC सोबत महत्त्वपूर्ण चर्चा

राज्याच्या आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून,  राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संशोधन केंद्र (#NHSRC), नवी दिल्ली येथे भेट दिली. यावेळी #NHSRC चे
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

📍भुदरगड, कोल्हापूर भुदरगड तालुक्यातील खेगडे-नितवडे येथील सात नैसर्गिक धबधब्यांच्या सुशोभीकरण कामांचे लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आले. सवतकडा धबधबा परिसर म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना आहे. कर्नाटक व गोव्यातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येत आहेत, ही बाब

Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

१९ जुलै २०२५ | 📍कोल्हापूर शहरातील आरोग्यसेवा बळकट करण्यावर भर "शहरी जीवनशैलीत होत असलेल्या झपाट्याने बदलांमुळे आरोग्यविषयक अनेक नवीन प्रश्न उभे राहत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ही समस्या अधिक तीव्र आहे. त्यामुळे आता केवळ उपचार केंद्र उभारणे पुरेसे नाही, तर

१९ जुलै २०२५ | 📍कोल्हापूर

शहरातील आरोग्यसेवा बळकट करण्यावर भर

"शहरी जीवनशैलीत होत असलेल्या झपाट्याने बदलांमुळे आरोग्यविषयक अनेक नवीन प्रश्न उभे राहत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ही समस्या अधिक तीव्र आहे. त्यामुळे आता केवळ उपचार केंद्र उभारणे पुरेसे नाही, तर
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

१९ जुलै २०२५ | 📍कोल्हापूर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दौरा यशस्वी करणार ! शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे २६ जुलै रोजी कोल्हापुरात येत आहेत. त्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने

१९ जुलै २०२५ | 📍कोल्हापूर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दौरा यशस्वी करणार !

शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे २६ जुलै रोजी कोल्हापुरात येत आहेत. त्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

१६ जुलै २०२५ l 📍 नवी दिल्ली केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. Nitin Gadkari जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य सचिव श्री. वीरेंद्र सिंग उपस्थित होते. ......................................................... I had the opportunity to meet Hon’ble

१६ जुलै २०२५ l 📍 नवी दिल्ली 

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. <a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a> जी यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी आरोग्य सचिव श्री. वीरेंद्र सिंग उपस्थित होते. 

.........................................................

I had the opportunity to meet Hon’ble
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! Devendra Fadnavis #Shivsena #DevendraFadanvis #Prakashabitkar #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #BestWishes

राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 
आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>  

#Shivsena #DevendraFadanvis #Prakashabitkar #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #BestWishes
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !" Ajit Pawar #Shivsena #AjitPawar #Prakashabitar #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #BestWishes

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 
आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !"

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> 

#Shivsena #AjitPawar #Prakashabitar #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #BestWishes
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

२१ जुलै २०२५ | 📍 आरोग्य भवन, मुंबई आज आरोग्य भवन येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची आढावा बैठक पार पडली .हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांना सुलभ, गुणवत्तापूर्ण सेवा व औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी विविध सूचना

२१ जुलै २०२५ | 📍 आरोग्य भवन, मुंबई

आज आरोग्य भवन येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची  आढावा बैठक पार पडली .हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांना सुलभ, गुणवत्तापूर्ण सेवा व औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी विविध सूचना
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

२१ जुलै २०२५ | 📍 आरोग्य भवन, मुंबई "मनोरुग्णांना उत्तम सेवा मिळणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी" आज आरोग्य भवन येथे राज्यातील मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रादेशिक मनोरुग्णालयांची आढावा बैठक घेतली. पुणे, रत्नागिरी, नागपूर, ठाणे आणि जालना येथील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

२१ जुलै २०२५ | 📍 आरोग्य भवन, मुंबई

 "मनोरुग्णांना उत्तम सेवा मिळणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी"

आज आरोग्य भवन येथे राज्यातील मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रादेशिक मनोरुग्णालयांची आढावा बैठक घेतली. पुणे, रत्नागिरी, नागपूर, ठाणे आणि जालना येथील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! पत्रकार, समाजसुधारक आणि लेखक थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #shivsena #prakashabitkar #lokmanyatilak #freedomfighter

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !
पत्रकार, समाजसुधारक आणि लेखक थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

#shivsena #prakashabitkar #lokmanyatilak #freedomfighter
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #shivsena #prakashabitkar #chandrashekharazad #revolutionaryhero #freedomfighter

भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

#shivsena #prakashabitkar #chandrashekharazad #revolutionaryhero #freedomfighter
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आत्तापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभागाने वितरित केलेले विक्रमी दाखले, कृषी विभागाने आयोजित केलेला एक दिवस

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आत्तापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

महसूल विभागाने वितरित केलेले विक्रमी दाखले, कृषी विभागाने आयोजित केलेला एक दिवस
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

२३ जुलै २०२५ | 📍 पुणे पुणे येथे माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि ऊर्जा देणारी बाब ठरली. पिंपळे गुरव (पिंपरी-चिंचवड) येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित संवाद मेळाव्याला आपण ज्या उत्साहाने प्रतिसाद

२३ जुलै २०२५ | 📍 पुणे

 पुणे येथे माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि ऊर्जा देणारी बाब ठरली.

पिंपळे गुरव (पिंपरी-चिंचवड) येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित संवाद मेळाव्याला आपण ज्या उत्साहाने प्रतिसाद
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

| 📍 पुणे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव (पिंपरी चिंचवड) येथे आयोजित संवाद मेळाव्यातील काही क्षण ! #shivsena #prakashabitkar #constituencyevent #communityinteraction #leadershipwithpeople

Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ श्रावण मासारंभ निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...! #shivsena #prakashabitkar #shravanbegins #spiritualvibes #blessedshravan

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
श्रावण मासारंभ निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!

#shivsena #prakashabitkar #shravanbegins #spiritualvibes #blessedshravan
Prakash Abitkar (@abitkar_prakash) 's Twitter Profile Photo

२३ जुलै २०२५ | 📍 पुणे राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवणे हीच प्राथमिकता ! राज्य कामगार विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून तिच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा दर्जेदार व अत्यंत उपयुक्त आहेत. या

२३ जुलै २०२५ | 📍 पुणे

राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवणे हीच प्राथमिकता !

राज्य कामगार विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून तिच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा दर्जेदार व अत्यंत उपयुक्त आहेत. या