
अभिजीत🚩🇮🇳 #ModiKaParivar
@abhikapshikar
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था . #यत्र_तत्र_सर्वत्र_देवेंद्रजी
#यत्र_तत्र_सर्वत्र_बीजेपी #यत्र_तत्र_सर्वत्र_मोदीजी
ID: 4292878587
https://twitter.com 27-11-2015 05:23:08
38,38K Tweet
2,2K Followers
1,1K Following



देवेंद्रजींचे मनःपूर्वक आभार🙏🏻 कारण सन २०११९ मध्ये त्यांनी या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाला मंजुरी दिली पण मध्यंतरीच्या काळात ते थंड बस्त्यात गेले.. देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच याच्या भूमीपुजनाला मुहूर्त मिळाला Devendra Fadnavis #TeamDevendra




मागेल त्याला शेततळे योजनेचा मस्त्यशेतीसाठीही चांगला वापर करता येऊ शकतो...आपल्या सरकारने मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा दिला आहे...🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra


सांगली-कोल्हापूरसह कृष्णाकाठी असलेला धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये – केंद्राला देवाभाऊंची स्पष्ट मागणी..! Devendra Fadnavis #DevendraFadnavis #TeamDevendra



मागेल त्याला शेततळे योजनेचा मस्त्यशेतीसाठीही चांगला वापर. सरकारने मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा दिला आहे.. Devendra Fadnavis #TeamDevendra





1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांसाठी सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे- मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #BJP #Maharashtra


देशातील ४० टक्के मासेमारी गोड्या पाण्यात केली जाते... #देवाभाऊ #महाराष्ट्र #Maharashtra #TeamDevendra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan
