
Abhijeet Wagh
@abhijeetkwagh
self aware
ID: 3104972605
23-03-2015 14:35:46
6 Tweet
18 Followers
44 Following




मा . Supriya Sule ताई , रोज ऑफिस ला जाताने नवले ब्रिज - वारजे दरम्यान भयंकर ट्रॅफिक चा सामना करावा लागतो.रोज इथे २०-२५ मिनिटे जातात फक्त १ कीमी साठी. कृपया लवकर काहीतरी मार्ग काढा. NHAI Nitin Gadkari पुणे शहर वाहतूक पोलीस
