राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile
राजभाषा

@aashishshinde_

कुठल्याही भावनेपेक्षा महाराष्ट्राची स्वायत्तता आणि #मराठीअस्मिता अधिक प्रिय | #महाराष्ट्रहितसर्वोपरी🚩
We want two language policy in Maharashtra!

ID: 1482971919771377664

linkhttps://drive.google.com/file/d/12o2IIjH--U04PXBvzW2N7wdi1Sm5lfZs/view?usp=drivesdk calendar_today17-01-2022 07:04:16

14,14K Tweet

2,2K Takipçi

496 Takip Edilen

Shrimant Dagdusheth Ganpati (@dagdushethg) 's Twitter Profile Photo

‘नामस्मरणात स्मरण, स्मरणात नामस्मरण अनन्य भक्ती भावे स्पर्शिन तुझे चरण’ dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional #hindu

‘नामस्मरणात स्मरण, स्मरणात नामस्मरण
अनन्य भक्ती भावे स्पर्शिन तुझे चरण’

dagdushethganpati.com

#shrimant #dagdushethhalwaiganpati 
#shrimantmoraya
#shrimantdagdusheth
#dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional #hindu
मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

मराठीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलीत होऊ देऊ नका....युती आघाडी होतच राहील,साहेब योग्य निर्णय घेतील.

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

प्रत्येक मराठी माणसाने राजकीय पक्ष, जात, धर्म, क्षेत्र सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठी म्हणून महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात उभ राहण्याची वेळ आहे, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही वगैरे वगैरे असली भंपकगिरी बंद करून हिंदीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आहे. #हिंदी_नकोच

प्रत्येक मराठी माणसाने राजकीय पक्ष, जात, धर्म, क्षेत्र सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठी म्हणून महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात उभ राहण्याची वेळ आहे, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही वगैरे वगैरे असली भंपकगिरी बंद करून हिंदीला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आहे. 
#हिंदी_नकोच
राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

याला चूक समजून दुर्लक्षित करता येणार नाही हे सरळ सरळ महाराष्ट्रातून मराठी भाषा हद्दपार करून हिंदीभाषिक राज्य बनवण्याचे दुर्दैवी कटकारस्थान सुरू आहे. राजकीय पक्ष, जात, धर्म, क्षेत्र सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येक #मराठी माणसाने याविरोधात उभं रहायला हवं ! #हिंदीनकोच

MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

विधानभवनात "मराठी" भाषेला जागा नाही , कारण पाहुणे दिल्लीचे ! पण ही भूमी महाराष्ट्राची आहे ह्याचा विसर पडलाय.

Shrimant Dagdusheth Ganpati (@dagdushethg) 's Twitter Profile Photo

🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional

🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺

dagdushethganpati.com

#shrimant #dagdushethhalwaiganpati 
#shrimantmoraya
#shrimantdagdusheth
#dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar #suvarnyug #maharashtra #mumbai #devotional
राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

अस मुळीच वाटत नाही की हे सगळे मंत्री, आमदार, खासदार अडाणी आहेत म्हणून. यांना चांगलंच ठाऊक आहे की भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही परंतु टप्प्याटप्याने जाणूनबुजून हिंदी राष्ट्रभाषा आहे असा अपप्रचार करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. Raksha Khadse लाचारी सोडा ताई !

अस मुळीच वाटत नाही की हे सगळे मंत्री, आमदार, खासदार अडाणी आहेत म्हणून. यांना चांगलंच ठाऊक आहे की भारत संघराज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही परंतु टप्प्याटप्याने जाणूनबुजून हिंदी राष्ट्रभाषा आहे असा अपप्रचार करण्याचे कटकारस्थान सुरू आहे.

<a href="/khadseraksha/">Raksha Khadse</a> लाचारी सोडा ताई !
Abhishek Somwanshi (@abhisanket) 's Twitter Profile Photo

१ ली पासून तीन भाषा शिकवण्याची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा सोपा गूगल फॉर्म भरा. मराठीसाठी, लहान मुलांच्या भविष्यासाठी एवढे तर आपण नक्कीच करू शकतो. forms.gle/DX8DAQSoxPTGPn…

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

एकीकडे महाराष्ट्रात परकीय भाषेचं अतिक्रमण जोरजबरदस्तीने केलं जात असताना दुसरीकडे मराठी संस्कृतीचे दर्शन देऊन मराठी माणसाला एकजूट करणारी "पंढरीची वारी" खूप हल्ले झाले या मराठी भूमीत पण जेव्हा #मराठी माणूस एकवटतो तेव्हा सर्व सत्ता उधळून लावल्या जातात हा ईतिहास आहे. रामकृष्ण हरी!

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

हिंदीचे हे असे आहे , आज मराठी भाषेच्या मांडीवर हिंदीचे वजन हे असे लादले जातेय. उद्या दिवसेंदिवस हा हिंदीचा थाट वाढत जाईल तेव्हा मात्र विरोधाचा फायदा होणार नाही. #हिंदीनकोच

हिंदीचे हे असे आहे , आज मराठी भाषेच्या मांडीवर हिंदीचे वजन हे असे लादले जातेय. उद्या दिवसेंदिवस हा हिंदीचा थाट वाढत जाईल तेव्हा मात्र विरोधाचा फायदा होणार नाही. #हिंदीनकोच
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

कोणत्याही भावनेपेक्षा महाराष्ट्राची स्वायत्तता आणि मराठी अस्मिता अधिक प्रिय. राजसाहेबांनी हिंदीसक्ती विरोधात वेळोवेळी आवाज उठवून, प्रसंगी रस्त्यावर उतरून मराठी आवाज जिवंत ठेवला आहे अशामध्ये प्रत्येक मराठी माणसाने राज ठाकरे यांच्या सोबत उभे राहिलेच पाहिजे. #मराठी साठी एक व्हा !

कोणत्याही भावनेपेक्षा महाराष्ट्राची स्वायत्तता आणि मराठी अस्मिता अधिक प्रिय.

राजसाहेबांनी हिंदीसक्ती विरोधात वेळोवेळी आवाज उठवून, प्रसंगी रस्त्यावर उतरून मराठी आवाज जिवंत ठेवला आहे अशामध्ये प्रत्येक मराठी माणसाने राज ठाकरे यांच्या सोबत उभे राहिलेच पाहिजे. 

#मराठी साठी एक व्हा !
Kratex (@kratexmusic) 's Twitter Profile Photo

हिंदीवर माझा काही विरोध नाही. पण एका भाषेला जबरदस्तीने “राष्ट्रभाषा” बनवणं — ही एकता नाही, ही संस्कृतीची घुसमट आहे. मराठी ही माझी फक्त मातृभाषा नाही, तो माझा साऊंड आहे. मी जर जगाला मराठी गाण्यांवर नाचायला लावू शकतो, तर आपल्या मुलांनी तीच भाषा शिकायला काय हरकत आहे?

Abhishek Somwanshi (@abhisanket) 's Twitter Profile Photo

काल राज ठाकरेंनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय, प्रतिसाद मिळतोय. आनंद आहे.. कुणाला पटो अथवा न पटो, दोन महिन्यांपासून राज ठाकरेंनी हा हिंदी सक्ती विरोधातला किल्ला लढवत ठेवला नसता तर आज पहिलीतली मुलं बिचारी हिंदी शिकत असती! मराठी प्रेमी संस्थांचा अनादर नाही, त्यांनी विरोध

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

इतर भाषेचा द्वेष नाही वगैरे वगैरे हा सोज्वळपणा यापुढे जमणार नाही. हिंदी अतिरेक आणि हिंदीच्या वाढत्या जबरदस्तीमुळे आमचा हिंदीला टोकाचा कडवट विरोध आहे. हिंदी महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #हिंदी_हाकला_भारतसंघराज्य_वाचवा #NoHindi #StopHindiImposition

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

आत्मविश्वासाने सांगतो, मी महाराष्ट्र म्हणून सर्वांना एकत्र आणेन ~ श्री. राज ठाकरे मला राज ठाकरेंचा फोन आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा आढेवेढे न घेता तयार झाले. मराठी ऐक्य दिसले पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले ~ श्री. संजय राऊत #मराठीसर्वप्रथम #महाराष्ट्रहितसर्वोपरी

TEJASWWINI (@tejaswwini) 's Twitter Profile Photo

मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. मोर्चा हा “मराठी माणसासाठी” असेल त्याचं नेतृत्व “मराठी माणूस”करेल ही अपेक्षा. मी तर येईनच, पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या!

मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे. 
मोर्चा हा “मराठी माणसासाठी” असेल 
त्याचं नेतृत्व “मराठी माणूस”करेल ही अपेक्षा.

मी तर येईनच, 
पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या!
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

येत्या ५ जुलैला महाराष्ट्रातील जनतेचा राज्य सरकारच्या हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार त्यात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ देखील सहभागी होणार आहे. #मराठी #महाराष्ट्र #हिंदी_सक्ती #राजठाकरे #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मराठी हीच आपल्या सगळ्यांची ओळख आहे. पक्ष कुठलाही असो, विचारधारा कुठलाही असो, मराठी ही ओळखच पुसायचा प्रयत्न झाला तर आपल्याला कोण विचारणार? हाच प्रयत्न सध्या सुरु आहे. म्हणूनच ५ जुलै २०२५ ला मुंबईत मराठी माणसांचा महामोर्चा निघणार आहे. इथे कोणताही झेंडा नाही फक्त मराठी हाच अजेंडा