AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile
AAP Navi Mumbai

@aap4navimumbai

Official Twitter Handle of #AAP #NaviMumbai , Maharashtra

चला घडवूया आपला महाराष्ट्र !

fb.com/AAPMaharashtra

ID: 977716952

linkhttps://tinyurl.com/AAPMaharashtra calendar_today29-11-2012 06:16:03

4,4K Tweet

1,1K Followers

39 Following

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याशी मोदी सरकार छळ करत आहे. या विरुद्ध आज पुण्यात आम आदमी पक्ष व #INDIA आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, माजी आ. मोहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याशी मोदी सरकार छळ करत आहे. या विरुद्ध आज पुण्यात आम आदमी पक्ष व #INDIA आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी आप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, माजी आ. मोहन
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

आज पुण्यात, "जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल छुटेंगे!" या घोषणेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला! #INDIAProtestsOverKejriwalHealth

AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

📍 Pune, Maharashtra उत्तर-पश्चिम, पूर्व-दक्षिण हर जगह से तानाशाह के जुल्म के ख़िलाफ़ उठी आवाज़👇 तानाशाह द्वारा अपनी एजेंसियों के माध्यम से दिल्ली के मुख्यमंत्री को प्रताड़ित किया जा रहा है, जिसके कारण केजरीवाल जी का स्वास्थ्य लगातार गिर रहा है। AAP के कार्यकर्ताओं द्वारा

📍 Pune, Maharashtra

उत्तर-पश्चिम, पूर्व-दक्षिण
हर जगह से तानाशाह के जुल्म के ख़िलाफ़ उठी आवाज़👇

तानाशाह द्वारा अपनी एजेंसियों के माध्यम से दिल्ली के मुख्यमंत्री को प्रताड़ित किया जा रहा है, जिसके कारण केजरीवाल जी का स्वास्थ्य लगातार गिर रहा है।

AAP के कार्यकर्ताओं द्वारा
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

लेखक, कवी व समाजसुधारक लोकशाहीर डॅां. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ....!

लेखक, कवी व समाजसुधारक लोकशाहीर डॅां. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ....!
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ... स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन ...!

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ...
स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन ...!
𝙴𝚔 𝙼𝚘𝚞𝚔𝚊 𝙺𝚎𝚓𝚛𝚒𝚠𝚊𝚕 𝙺𝚘 (@aamadmiparty_k) 's Twitter Profile Photo

PMC Care PMC Care आप पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष, पुण्यातील ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या जनतेची सेवा करत असल्याचा अभिमान आहे. त्यांचे समर्पण आणि तळमळ लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे आणि सर्वांसाठी अनुकरणीय आहे. #AAP #Pune #Traffic #PublicService #Leadership

AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

आगामी विधान सभा निवडणूक समोर ठेवून आम् आदमी पक्षाची नवी मुंबईत "चाय पे चर्चा" AAP महाराष्ट्र AAP

आगामी विधान सभा निवडणूक समोर ठेवून
आम् आदमी पक्षाची नवी मुंबईत "चाय पे चर्चा"
AAP महाराष्ट्र
AAP
AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

आपल्या सर्वांचे लाडके नेते मनीष सिसोदिया ह्यांच्या सुटके बद्दल नवी मुंबईतून आम आदमी पक्षाचा आनंदउत्सव पेढे वाटून साजरा. AAP AAP महाराष्ट्र #ManishKiBailSachKiJeet

Deoram Suryawanshi (@deoramsuryawan5) 's Twitter Profile Photo

@Dhananjay_AAP स्पर्धा परिक्षा घेणाऱ्या आयोजक एजन्सी/स्वायत्त संस्थांनी आपसात विचार विनिमय असल्यास एकाच दिवशी इतर पदाच्या परिक्षा टाळता येतील जेणेकरून उमेदवारांच्या संधी वाया जाणार नाही परन्तू या बाबत महाराष्ट्र शासनात ताळमेळ दिसत नाही. उमेदवाराला संधी मिळणे आवश्यक आहे.तशी उपाय योजना महाराष्ट्र

AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक परिवहनाचा अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या रिक्षा चालकाकडून नवी मुंबईत ध्वजारोहण.. 🙏स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 AAP AAP महाराष्ट्र

सार्वजनिक परिवहनाचा अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या रिक्षा चालकाकडून नवी मुंबईत ध्वजारोहण..
🙏स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
AAP
AAP महाराष्ट्र
AAP Dinesh Thakur (@aapdineshthakur) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिना निमित्त सर्व भारतीय नागरीकांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐

स्वातंत्र्य दिना निमित्त सर्व भारतीय नागरीकांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
Deoram Suryawanshi (@deoramsuryawan5) 's Twitter Profile Photo

आज दिनांक 16-8-2024 रोजी दुपारी 4 च्या सुमारास मा. धनंजय शिंदे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आप यान्चे नेतृत्वाखाली व दिनेश ठाकूर,अध्यक्ष आप नवीमुंबई, शामभाऊ कदम सह-सचिव महाराष्ट्र राज्य, संतोष केदारे,युवा आघाडी अध्यक्ष आप, चिन्मय गोडे, ठाणे जिल्ह्य संघटक,प्रिती

आज दिनांक 16-8-2024 रोजी दुपारी 4 च्या सुमारास मा. धनंजय शिंदे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आप यान्चे नेतृत्वाखाली व दिनेश ठाकूर,अध्यक्ष आप नवीमुंबई, शामभाऊ कदम सह-सचिव महाराष्ट्र राज्य, संतोष केदारे,युवा आघाडी अध्यक्ष आप, चिन्मय गोडे, ठाणे जिल्ह्य संघटक,प्रिती
AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

नवी मुंबईतील दिघा इथे बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जाहीर निषेध आंदोलन. AAP महाराष्ट्र

नवी मुंबईतील दिघा इथे बदलापूर घटनेच्या  पार्श्वभूमीवर  जाहीर निषेध आंदोलन.
AAP महाराष्ट्र
AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

😡!!जनआक्रोश आंदोलन!!😡 नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खारघर, उलवे, बदलापूर आणि आजूबाजूचा परिसर वाढत्या महिला अत्याचार घटनांचा निषेध म्हणून शांतीपूर्ण धरणे Today at Chhatrapati Shivajhi Maharaj Chowk,Vashi 04.00PM AAP Navi Mumbai Please Join AAP महाराष्ट्र

😡!!जनआक्रोश आंदोलन!!😡
नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खारघर, उलवे, बदलापूर आणि आजूबाजूचा परिसर वाढत्या महिला अत्याचार घटनांचा निषेध म्हणून शांतीपूर्ण धरणे
Today at Chhatrapati Shivajhi Maharaj Chowk,Vashi 04.00PM
AAP Navi Mumbai
Please Join
AAP महाराष्ट्र
AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

Beti Bachav is not a only slogan in India, It's a warning! वाढत्या महिला अत्याचारी घटनांचा निषेध म्हणून शांतीपूर्ण धरणे आंदोलन. नवी मुंबई AAP AAP महाराष्ट्र

Beti Bachav is not a only slogan in India, It's a warning!
वाढत्या महिला अत्याचारी घटनांचा निषेध म्हणून शांतीपूर्ण धरणे आंदोलन.
नवी मुंबई
AAP
AAP महाराष्ट्र
Rupak🇮🇳 (@rupakntiwari) 's Twitter Profile Photo

रुके न जो, झुके न जो, दबे न जो, मिटे न जो, हम वो इन्कलाब हैं Arvind Kejriwal #केजरीवाल_आ_गये #ArvindKejriwal

रुके न जो, झुके न जो, दबे न जो, मिटे न जो,
हम वो इन्कलाब हैं Arvind Kejriwal
#केजरीवाल_आ_गये #ArvindKejriwal
AAP Navi Mumbai (@aap4navimumbai) 's Twitter Profile Photo

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला... जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात चर्चा..