Yogesh mali (@yog_mali) 's Twitter Profile
Yogesh mali

@yog_mali

या ओठांनी चुंबुन घ्यावी हजारदा ही माती || अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्या वरती।।

ID: 826047551824621568

calendar_today30-01-2017 12:40:58

4,4K Tweet

3,3K Takipçi

1,1K Takip Edilen

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

सीमेवर जवान बलिदान मास पाळू शकतात तर आपण का नाही उद्यापासून सर्वांनी आपापल्या गावात वाडी वस्तीवर, घरी बलिदान मास नक्की पाळा 🚩🙏🏻 विसरू नका छत्रपती शंभू राजांचे बलिदान..

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

आज पासून धर्मवीर बलिदान मास सुरु होतोय, शत्रूने पकडलेल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अतोनात हाल केले. मनुष्य एकदाच मरतो पण आपलं धाकलं धनी हिंदू धर्म टिकावा म्हणून 39 दिवस रोज मरण यातना सहन करत होते, कशासाठी?

आज पासून धर्मवीर बलिदान मास सुरु होतोय,

शत्रूने पकडलेल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अतोनात हाल केले.
मनुष्य एकदाच मरतो पण आपलं धाकलं धनी हिंदू धर्म टिकावा म्हणून 39 दिवस रोज मरण यातना सहन करत होते, कशासाठी?
Yogesh mali (@yog_mali) 's Twitter Profile Photo

योगीजिंनी जिथ 65 कोटी हिंदू आले त्या प्रयागराजमध्ये एकही मुस्लिम दुकान लावू दिल नाही आणि आमच्याकडे एका ग्रामपंचायतीने यात्रेसाठी घेतलेला निर्णय कायम राखता आला नाही. #दुर्दैव #योगी_आदित्यनाथ #देवेंद्र_फडणवीस Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे

योगीजिंनी जिथ 65 कोटी हिंदू आले त्या प्रयागराजमध्ये एकही मुस्लिम दुकान लावू दिल नाही 
आणि आमच्याकडे एका ग्रामपंचायतीने यात्रेसाठी घेतलेला निर्णय कायम राखता आला नाही.
#दुर्दैव
#योगी_आदित्यनाथ
#देवेंद्र_फडणवीस 
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> 
<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> 
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
Yogesh mali (@yog_mali) 's Twitter Profile Photo

काल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्हा यांच्या माध्यमातुन श्रीक्षेत्र वढू बुद्रूक येथे घेण्यात आलेल्या "रक्तदान महायज्ञ" या शिबिरात तब्बल ५५८९ इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान करुण आपले धर्मकर्तव्य पार पाडले...!🙏🏻🚩 @कमौमहाराष्ट्र Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा TV9 Marathi

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

माझ्या प्रकरणाच्या वेळी सुद्धा जर देवा भाऊ गृहमंत्री असते तर बरं झालं असतं ... मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, दुर्दैव! Devendra Fadnavis

Legal Rights Observatory- LRO (@legallro) 's Twitter Profile Photo

PI K K Patil IC Shirpur under SP Dhule Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police mercilessly attacked 6 Shiv Pratishthan workers for demanding FIR against those keeping status praising Jihadi emperor Aurangzeb! "I won't let you free even if Gangadhar Phadanvis (late father of CM/ HM Devendra Fadnavis

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

आपल्या राज्यात आपण गृह खाते सांभाळत असताना हे योग्य नाही Devendra Fadnavis साहेब. पूर्वी सुद्धा या व्यक्तीने असाच फक्त आणि फक्त हिंदू आहेत म्हणून कार्यकर्त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केलाय. आपण सज्ञान घेऊन कार्यवाही करावी हि अपेक्षा. Nitesh Rane गृहमंत्री कार्यालय, HMO India

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

कोकाटे हा औरंग्याला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे त्याने लिहिलेला घाणेरडा खोटा इतिहास आहे. अत्यंत नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, किमान हिंदूंनी तरी त्याच्यापासून अंतर करावे हि अपेक्षा.

कोकाटे हा औरंग्याला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे त्याने लिहिलेला घाणेरडा खोटा इतिहास आहे.

अत्यंत नीच प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, किमान हिंदूंनी तरी त्याच्यापासून अंतर करावे हि अपेक्षा.
Sudarshan मराठी (@sudarshannewsmh) 's Twitter Profile Photo

*श्रीरामपूरमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिवसाच्या निमित्त त्यांची न निघालेली अंत्य यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात मुक पदयात्रा म्हणून करण्यात आली आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समारोप झाला... #धर्मवीर_छत्रपती_शिवाजी_महाराज #धर्मवीर_बलिदान_मास

विश्राम परब (मुळीक) 🚩🇮🇳 मैं भी मोदीजी का परिवार (@vishramparab2) 's Twitter Profile Photo

तुम्हाला जिहाद स्ट्रॅटेजी समजण्यासाठी एक जोक सांगतो.. एक मुलगा धावत धावत पोलिस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसांना कंप्लेंट करतो की सर लवकर चला माझ्या वडिलांना एक व्यक्ती मारतो आहे पोलीस:- मारामारी कधीपासून चालू आहे ??? मुलगा:- अर्धा तास झाला पोलीस:- मग तू एवढा वेळ का लावलास??

तुम्हाला जिहाद स्ट्रॅटेजी समजण्यासाठी एक जोक सांगतो..

एक मुलगा धावत धावत पोलिस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसांना कंप्लेंट करतो की सर लवकर चला माझ्या वडिलांना एक व्यक्ती मारतो आहे

पोलीस:- मारामारी कधीपासून चालू आहे ???
मुलगा:- अर्धा तास झाला

पोलीस:- मग तू एवढा वेळ का लावलास??
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) (@the_nikhilb) 's Twitter Profile Photo

व्हिडिओ आहे नालासोपाऱ्याचा...👇🏻 पाकिस्तानी झेंडा अपमानित होऊ नये म्हणून कशी खिंड लढवली जात आहे पाहा. या महिलेला चांगल माहिती आहे की इस्लामी झेंड्यात आणि पाकिस्तानच्या झेंड्यात काय फरक असतो तरीही हा प्रकार.

Mr Sinha (@mrsinha_) 's Twitter Profile Photo

The most interesting Padma Award this year goes to Brazil's Jonas Masetti, who has been awarded the Padma Shri for spreading the knowledge of Vedas and Bhagavad Gita across the world. Just look at him—barefoot, wearing Rudraksha, dressed like a monk... Once a mechanical

Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

Pudhari Publication हे असले थुंकलेलं चाटाय पेक्षा असल्या खोट्या बातम्या देणार्या पत्रकारावर कार्यवाही करा, जेणेकरून 500-1000 रुपये घेऊन (कारण आपल्या लोकांची लायकी तितकीच) पुराव्या शिवाय बातम्या देताना 50 वेळा विचार करतील.. चूक स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद..

<a href="/Pudhari_P/">Pudhari Publication </a> हे असले थुंकलेलं चाटाय पेक्षा असल्या खोट्या बातम्या देणार्या पत्रकारावर कार्यवाही करा, जेणेकरून 500-1000 रुपये घेऊन (कारण आपल्या लोकांची लायकी तितकीच) पुराव्या शिवाय बातम्या देताना 50 वेळा विचार करतील..

चूक स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद..
Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

मागच्या ट्विट प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चा प्रवक्ता विकास लवंडे च्या खोट्या वक्तव्याबद्दल आज आब्रू नुकसानी ची नोटीस माझ्या वकीलांकरवी पाठवली. बघुयात काय उत्तर देतोय ते.

मागच्या ट्विट प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चा प्रवक्ता विकास लवंडे च्या खोट्या वक्तव्याबद्दल आज आब्रू नुकसानी ची नोटीस माझ्या वकीलांकरवी पाठवली.

बघुयात काय उत्तर देतोय ते.
Anant Karmuse अनंत करमुसे.. (@anant1306) 's Twitter Profile Photo

youtu.be/YQd0BmBBLtk?si… एखाद्या कार्यकर्त्याने भाजपा साठी आयुष्य खपवलं असेल तर त्याच्या मुलांच्या लग्नात महाराष्ट्रातले नेते कदाचित जाणार नाहीत जाणार नाही पण असल्या औलादींच्या च्या पोरांच्या लग्नात आवर्जुन जाऊन फोटोसेशन करणार! का तर राजकारणापलीकडील मैत्री जपण्यासाठी, दुर्दैव.

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

19 वर्ष के देवव्रत महेश रेखे जी ने जो उपलब्धि हासिल की है, वो जानकर मन प्रफुल्लित हो गया है। उनकी ये सफलता हमारी आने वाली पीढ़ियों की प्रेरणा बनने वाली है। भारतीय संस्कृति में आस्था रखने वाले हर एक व्यक्ति को ये जानकर अच्छा लगेगा कि श्री देवव्रत ने शुक्ल यजुर्वेद की माध्यन्दिन

19 वर्ष के देवव्रत महेश रेखे जी ने जो उपलब्धि हासिल की है, वो जानकर मन प्रफुल्लित हो गया है। उनकी ये सफलता हमारी आने वाली पीढ़ियों की प्रेरणा बनने वाली है। 

भारतीय संस्कृति में आस्था रखने वाले हर एक व्यक्ति को ये जानकर अच्छा लगेगा कि श्री देवव्रत ने शुक्ल यजुर्वेद की माध्यन्दिन
Bhushan Raut 🦭/acc .ink (@rautbhushan) 's Twitter Profile Photo

Heartbreaking and disturbing visuals. Viewer discretion advised. In Bangladesh’s Mymensingh district, under the Valuka police station area at Master Bari, Dipu Chandra Das was reportedly hanged and burned alive by a radical mob. This is not an isolated incident, but part of the x.com/rautbhushan/st…

Yogesh mali (@yog_mali) 's Twitter Profile Photo

काँग्रेस सत्तेवर होती त्यांनी आपला तारखेचा मुद्दा रेटला सरकारी आदेशान शिवजयंती तारखेनुसार केल आता BJP सत्तेवर आहे तर ते तिथीचा सरकारी आदेश का काढत नाहीत ? @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे