राज
@villanraj007
ID: 1920124400474468352
07-05-2025 14:32:09
159 Tweet
248 Takipçi
127 Takip Edilen
राज्याच्या राजकारणात सर्व पक्षांनी एक पत प्रतिष्ठा सांभाळली होती . राजकारणातील नेता जसे करतो तसेच खाली उतरते. हा व्हिडिओ पाहिल्या नंतर गायपट्ट्याचे उदाहरण द्यायची गरज वाटत नाही. आज पर्यंत अजित दादा यांनी सांभाळलेली पत प्रतिष्ठा मातीत गेली एवढं मात्र नक्की..! Ajit Pawar
3000 follower's..!🙏 आम्ही राजकीय रणनीती, संशोधन, डेटा व जनमत सर्वेक्षण, निवडणूक व प्रचार व्यवस्थापन, नेतृत्व विकास, संघटन प्रशिक्षण, विधीमंडळ व सार्वजनिक धोरण सहाय्य, राजकीय मूल्यमापन, मीडिया व संबंधित सर्व घटकांमध्ये सक्षमपणे सहाय्य करतो. The Maharashtra Analytica #3K #Maharashtra
आभासी जगातील एक मार्गदर्शक, मित्र टिपणीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! लवकरच नेरल्याच्या दत्तभुवन चे नियोजन करण्यात यावं..! Digu Tipnis #HBD #टिपणीस
९० मधील काळ जो प्रेम, मैत्री अश्या अनेक चित्रपट मधुन दाखवून दिले. एक असा अभिनेता जो अजुन ही तरुण तरुणी यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. राज नावं मोठं झाले ते याच्या मुळेच..! #HBD #राज Shah Rukh Khan