
Vinayak Vispute
@vvvispute
Assistant Commissioner H-west Ward BMC
ID: 1139925854207795200
15-06-2019 16:01:17
52 Tweet
996 Followers
36 Following

माझी Mumbai, आपली BMC .. रोखण्यासाठी एच पश्चिम विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांपैकी हा एक उपक्रम आहे.नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. उद्याचे शिबीर खार पश्चिम येथील भाजीमंडई परिसरात सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

माझी Mumbai, आपली BMC MCGM is thankful to Jackky Bhagnani and team for their significant and timely contribution towards food and essentials arrangements for COVID - 19 patients and institution quarantine centres of BANDRA, KHAR and SANTACRUZ. We value your true and consistent efforts .

आज माझे सहकारी कॅबिनेट मंत्री Aslam Shaikh, INC 🇮🇳 जी यांच्यासोबत कार्टर रोड प्रोमेनेड संदर्भात बैठक पार पडली. MMB आणि माझी Mumbai, आपली BMC मधील अधिकाऱ्यांनी भेटून देखभाल दुरुस्तीचा प्रश्न सोडविला आहे. मी MMB चे CEO सैनी जी, सहाय्यक आयुक्त काकानी जी, मसूरकर जी आणि विसपुते जी यांचे आभार मानतो.


Met Asst commisoner H west ward Vinayak Vispute discussed issues regarding sanitation & cleanliness also issues with regards to #covid cases in #Bandra



Proud to celebrate Navy Day by inaugurating Sea Harrier Monument installed by माझी Mumbai, आपली BMC Ward HW BMC at Bandstand Bandra by Aaditya Thackeray ji, Mayor Mumbai SpokespersonNavy monument gifted by Indian Navy to Mumbai Let us always remind ourselves of the selfless services of the armed forces



MASS BEACH CLEANING! India's finance capital, #Mumbai, माझी Mumbai, आपली BMC makes a priceless contribution towards swachhata. 4,000+ young volunteers clean 49 beaches covering 8 prominent locations and 50+ kms long strech of beachy sand. Kudos! CMO Maharashtra MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र Srinivas Katikithala

This is the Aeroplane Garden at Linking Rd, Santacruz W Super impressed with the toilets in this BMC Park. Kudos to Ward HW BMC @mybmcGardens 👍🏻👍🏻







जुना खार दवाखाना, आरोग्य केंद्र, पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक सेंटरचे जनसेवेच्या नव्या प्रकल्पांतर्गत लोकार्पण केले. या अद्ययावतीकरणामुळे मुंबईकरांना आरोग्य तपासणी, औषधोपचारांसारख्या आरोग्य सुविधांचा निश्चितपणे लाभ मिळेल. #Health #Mumbai @MhatreViru BJP Mumbai Poonam Pramod Mahajan


वांद्रे रेक्लमेशन परिसरामधील MSRDC कार्यालयानजिकच्या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये विद्युतीकरण करण्यात आले असून विविध रंगांचे दिवे, आकर्षक शिल्पं तसेच बसण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. #Mumbai #Garden #Beautification BJP Mumbai Poonam Pramod Mahajan

मुंबईच्या सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत वांद्रे रेक्लमेशन या परिसरामधील रस्त्यांवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे हेरिटेज पथदिवे बसवण्यात येत आहेत. #Mumbai #Beautification #Heritage #Streetlights BJP Mumbai Poonam Pramod Mahajan Devendra Fadnavis


