profile-img
Urmila Nimbalkar

@UrmilaSukirt

Official Twitter of Urmila Nimbalkar (उर्मिला सुकीर्त)

calendar_today14-01-2010 07:46:28

1,7K Tweets

3,6K Followers

367 Following

Urmila Nimbalkar(@UrmilaSukirt) 's Twitter Profile Photo

Maharashtra Creators Summit - आमचे अनुभव शेअर करता आले पण त्यापेक्षाही महत्वाचं ज्यांचं काम खूप आवडतं अशा क्रिएटर्सना थेट भेटता आलं, गप्पा झाल्या. वेगवेगळ्या विषयांमध्ये मराठीमध्ये लई भारी काम करतंय पब्लिक, लवकरच मराठी क्रिएटर्सची industry establish होईल यात शंका नाही. Thank you

account_circle